शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

यावर्षी 6500 कोट्यधीश भारत सोडून जाणार; 'या' देशात राहण्याची योजना, नेमकं काय कारण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2023 18:37 IST

आपला देश सोडून परदेशात जाणाऱ्यांच्या यादीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

Millionaires Leave India: आपला देश सोडून चांगल्या देशात वास्तव्यास जाणे सामान्य बाब आहे. भारतातून दरवर्षी हजारो लोक परदेशात राहायला जातात. नागरिकांनी इतर देशांमध्ये स्थायिक होण्याच्या बाबतीत भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. हेन्ली प्रायव्हेट वेल्थ मायग्रेशन रिपोर्ट 2023 नुसार, 2023 मध्ये 6500 श्रीमंतांनी देश सोडला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत(75000) ही संख्या कमी आहे. 

2022 मध्ये 7500 भारतीयांनी देश सोडलाजगभरात संपत्ती आणि गुंतवणूक स्थलांतरावर लक्ष ठेवणाऱ्या हेन्लेच्या अहवालात म्हटले आहे की, चीनमध्ये आपला देश सोडून इतर देशांमध्ये वास्तव्यास जाणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. चीनमधून या वर्षी 13,500 श्रीमंतांचे स्थलांतर होण्याची अपेक्षा आहे. या यादीत ब्रिटन तिसर्‍या क्रमांकावर आहे. इथून या वर्षी 3200 लोक देश सोडून जाण्याची शक्यता आहे. रशिया 3 हजार लोकांसह चौथ्या क्रमांकावर आहे. 

जगभरातील श्रीमंतांच्या पलायनाचा ट्रेंडतज्ञांचे असे मत आहे की, श्रीमंतांनी देश सोडणे ही फार चिंतेची बाब नाही. यामागचा युक्तिवाद असा आहे की, 2031 पर्यंत करोडपतींची लोकसंख्या सुमारे 80 टक्क्यांपर्यंत वाढू शकते. या काळात भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी बाजारपेठ असेल. यामुळे देशातील वित्तीय सेवा, तंत्रज्ञान आणि फार्मा क्षेत्रातून सर्वाधिक करोडपती निर्माण होतील. 

श्रीमंत लोक आपला देश का सोडतात?श्रीमंत लोक आपला देश का सोडतात, असा प्रश्न अनेकांना पडला असेल. भारतातील करसंबंधित नियमांमधील गुंतागुंतीमुळे दरवर्षी हजारो श्रीमंत लोक देश सोडून जातात. जगभरातील श्रीमंतांना दुबई आणि सिंगापूरसारखी ठिकाणे सर्वात जास्त आवडतात, कारण श्रीमंत लोक अशा देशात जाणे पसंत करतात, जेथे कर संबंधित नियम लवचिक आहेत.

टॅग्स :IndiaभारतAmericaअमेरिकाrussiaरशियाchinaचीनsingaporeसिंगापूरDubaiदुबई