मालट्रकच्या धडकेने युवक जागीच ठार

By Admin | Updated: August 28, 2015 23:37 IST2015-08-28T23:37:13+5:302015-08-28T23:37:13+5:30

सांगोला : भरधाव ट्रक व दुचाकीच्या झालेल्या अपघातात मालट्रकच्या पुढील चाकासमोर सापडून एक जण जागीच ठार झाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली.

Milk kills youth on the spot | मालट्रकच्या धडकेने युवक जागीच ठार

मालट्रकच्या धडकेने युवक जागीच ठार

ंगोला : भरधाव ट्रक व दुचाकीच्या झालेल्या अपघातात मालट्रकच्या पुढील चाकासमोर सापडून एक जण जागीच ठार झाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली.
विठ्ठल आण्णासाो बाबर (वय 40, रा. चोपडी, ता. सांगोला) असे अपघातात मयत झालेल्या इसमाचे नाव आहे. विठ्ठल बाबर हे (क्र. एम.एच.45/जी-4363) दुचाकीवर सांगोल्यावरुन चोपडीस जात असताना नाझरे मठावर मिरजकडे जाणार्‍या (क्र. एम.एच.13/जी.-0251) मालट्रकने पाठीमागून जोराची धडक दिल्याने हा अपघात घडला.

Web Title: Milk kills youth on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.