मिकी : पान १ : चौकट
By Admin | Updated: June 2, 2015 00:03 IST2015-06-02T00:03:37+5:302015-06-02T00:03:37+5:30
संशयित तेजपाल असतो तेव्हा...

मिकी : पान १ : चौकट
स शयित तेजपाल असतो तेव्हा...मिकी पाशेको यांना शोधण्यासाठी दिल्लीला येरझार्या घालण्याच्या पलीकडे पोलिसांनी काहीही केले नसले तरी संशयित जेव्हा मिकीपेक्षा वेगळा दुसरा कुणी असतो तेव्हा पोलिसांची नीती जरा वेगळी असते. तहलका नियतकालिकाचे संपादक तरुण तेजपाल यांच्यावर जेव्हा बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता तेव्हा त्यांना पकडण्यासाठी गोवा पोलिसांनी त्यांच्यामागे एवढा ससेमिरा लावला होता की तेजपाल यांना त्वरित गोव्यात येऊन न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करावा लागला होता. त्यांचा अर्ज फेटाळल्यानंतर त्यांना अटक करण्यात आले होते.