कांदा लागवडीसाठी स्थलांतर

By Admin | Updated: January 3, 2016 00:05 IST2016-01-03T00:05:04+5:302016-01-03T00:05:04+5:30

ब्राšाणगाव : परिसरात शेतीसाठी पाण्याची टंचाई जाणवू लागल्याने व लागवड केलेली पिके येतील की नाही असा प्रश्न निर्माण झाल्याने बहुतेक शेतकर्‍यांनी कांदा लागवडीसाठी दुसर्‍या जिल्‘ात धाव घेतली आहे. लखमापूर येथे कांदा रोप मोठ्या प्रमाणात तयार होते. मात्र या परिसरात पावसाने पाठ फिरविल्याने विहिरींचे पाणी आटू लागले आहे. त्यामुळे कांदा लागवड धोक्यात येत आहे. लागवड मोठ्या प्रमाणात असली तरी पाण्याअभावी कांदा हाती येईलच याची शाश्वती नाही. तेव्हा काही शेतकर्‍यांनी धुळे जिल्‘ातील शिरपूर व परिसरात कांदा लागवडीसाठी धाव घेतली आहे. (वार्ताहर)

Migration to onion cultivation | कांदा लागवडीसाठी स्थलांतर

कांदा लागवडीसाठी स्थलांतर

राšाणगाव : परिसरात शेतीसाठी पाण्याची टंचाई जाणवू लागल्याने व लागवड केलेली पिके येतील की नाही असा प्रश्न निर्माण झाल्याने बहुतेक शेतकर्‍यांनी कांदा लागवडीसाठी दुसर्‍या जिल्‘ात धाव घेतली आहे. लखमापूर येथे कांदा रोप मोठ्या प्रमाणात तयार होते. मात्र या परिसरात पावसाने पाठ फिरविल्याने विहिरींचे पाणी आटू लागले आहे. त्यामुळे कांदा लागवड धोक्यात येत आहे. लागवड मोठ्या प्रमाणात असली तरी पाण्याअभावी कांदा हाती येईलच याची शाश्वती नाही. तेव्हा काही शेतकर्‍यांनी धुळे जिल्‘ातील शिरपूर व परिसरात कांदा लागवडीसाठी धाव घेतली आहे. (वार्ताहर)

Web Title: Migration to onion cultivation