मेटल इंडस्ट्री - बातमी जोड-
By Admin | Updated: May 18, 2015 01:16 IST2015-05-18T01:16:18+5:302015-05-18T01:16:18+5:30
आघाडी सरकारच्या दरबारात मंत्र्यांकडे पाठपुरावा करुनही न्याय मिळाला नाही. त्यामुळे निवडणुकीदरम्यान भाजपाने महाराष्ट्रात जागा देऊ असे सांगितले. पंरतु, दिलेला शब्द न पाळता शेतकर्यांच्या आत्महत्या आणि आर्थिक चणचण असल्याचे कारण सांगत सत्ताधार्यांनी आता पाठ फिरवली आहे. गेल्या काही वर्षांपासून कर, व्याज आणि दंड या विळख्यात मेटल इंडस्ट्री अडकली आहे. शिवाय, दिवसेंदिवस विक्रीकर विभागाची मनमानी वाढते आहे. त्यामुळे आम्ही अदानी समूहाचा प्रस्तावाला पाठिंबा दिला, आता गुजरातमध्ये या इंडस्ट्रीसाठी सहा लाख चौ. यार्ड एवढी प्रशस्त जागा देण्यात आली आहे. शिवाय, दोन-अडीच वर्षांत हा प्रस्ताव पूर्णत्त्वास नेऊन प्रत्येकाला जवळपास ५५ लाखांत तीन बेडरुमचे घर, दुकान आणि कार्यालय देण्यात येणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या जाचातून सुटून आम्ही गुजरातकडे मोर्चा वळविला आहे.

मेटल इंडस्ट्री - बातमी जोड-
आ ाडी सरकारच्या दरबारात मंत्र्यांकडे पाठपुरावा करुनही न्याय मिळाला नाही. त्यामुळे निवडणुकीदरम्यान भाजपाने महाराष्ट्रात जागा देऊ असे सांगितले. पंरतु, दिलेला शब्द न पाळता शेतकर्यांच्या आत्महत्या आणि आर्थिक चणचण असल्याचे कारण सांगत सत्ताधार्यांनी आता पाठ फिरवली आहे. गेल्या काही वर्षांपासून कर, व्याज आणि दंड या विळख्यात मेटल इंडस्ट्री अडकली आहे. शिवाय, दिवसेंदिवस विक्रीकर विभागाची मनमानी वाढते आहे. त्यामुळे आम्ही अदानी समूहाचा प्रस्तावाला पाठिंबा दिला, आता गुजरातमध्ये या इंडस्ट्रीसाठी सहा लाख चौ. यार्ड एवढी प्रशस्त जागा देण्यात आली आहे. शिवाय, दोन-अडीच वर्षांत हा प्रस्ताव पूर्णत्त्वास नेऊन प्रत्येकाला जवळपास ५५ लाखांत तीन बेडरुमचे घर, दुकान आणि कार्यालय देण्यात येणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या जाचातून सुटून आम्ही गुजरातकडे मोर्चा वळविला आहे. - जितेंद्र शहा, सचिव, मेटल ॲन्ड स्टेनलेस स्टील मर्चन्ट्स असोसिएशन