व्यापाऱ्याची फसवणूक नोकरावर गुन्हा दाखल
By Admin | Updated: January 23, 2015 01:05 IST2015-01-23T01:05:52+5:302015-01-23T01:05:52+5:30
नागपूर : टाईल्स व्यापाऱ्याची मोटरसायकल आणि वसुलीची ३८ हजारांची रक्कम लंपास करणाऱ्या सुबोध गजभिये ऊर्फ मारगावे (वय २४) याच्याविरुद्ध लकडगंज पोलिसांनी गुन्हा दाखल केला. संदीप किशनलाल दायमा यांच्याकडे सुबोध काम करीत होता. २१ जानेवारीला त्याने वसूल केलेली रक्कम तसेच मालकाची मोटरसायकल परत न करता पलायन केले. त्यामुळे दायमा यांनी लकडगंज ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सुबोधचा शोध घेतला जात आहे.

व्यापाऱ्याची फसवणूक नोकरावर गुन्हा दाखल
न गपूर : टाईल्स व्यापाऱ्याची मोटरसायकल आणि वसुलीची ३८ हजारांची रक्कम लंपास करणाऱ्या सुबोध गजभिये ऊर्फ मारगावे (वय २४) याच्याविरुद्ध लकडगंज पोलिसांनी गुन्हा दाखल केला. संदीप किशनलाल दायमा यांच्याकडे सुबोध काम करीत होता. २१ जानेवारीला त्याने वसूल केलेली रक्कम तसेच मालकाची मोटरसायकल परत न करता पलायन केले. त्यामुळे दायमा यांनी लकडगंज ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सुबोधचा शोध घेतला जात आहे. ----