शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

भारतातून पळालेला चाेक्सी ॲंटिग्वामधूनही झाला फरार, ‘पीएनबी’ बॅंकेची केली होती फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2021 07:23 IST

Mehul choksi: ॲंटिग्वाच्या राॅयल पाेलीस दलाने चाेक्सीचे छायाचित्र प्रसिद्ध केले असून, त्याच्याबाबत माहिती मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बॅंकेला काेट्यवधी रुपयांचा चुना लावून ॲंटिग्वामध्ये पळालेला गीतांजली जेम्सचा प्रमाेटर मेहुल चाेक्सी हा तेथूनही फरार झाला आहे. ॲंटिग्वा पाेलिसांनी चाेक्सी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली असून, दाेन दिवसांपासून त्याचा शाेध घेण्यात येत आहे.ॲंटिग्वाच्या राॅयल पाेलीस दलाने चाेक्सीचे छायाचित्र प्रसिद्ध केले असून, त्याच्याबाबत माहिती मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. चाेक्सी हा जाॅली हार्बर येथे राहत हाेता. ताे २३ मे २०२१ पासून बेपत्ता असल्याचे पाेलिसांनी सांगितले. रविवारी चाेक्सीला त्याच्या कारमध्ये शेवटचे पाहण्यात आले हाेते.  क्युबामध्ये पळाला?चाेक्सीचे नागरिकत्व रद्द करण्यासाठी भारत सरकारकडून ॲंटिग्वा सरकारवर दबाव वाढत हाेता. त्यामुळे ताे क्युबा येथे पळाला असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. तेथे त्याची संपत्ती आहे.२०१८ मध्ये पळाला हाेता ॲंटिग्वामध्ये पंजाब नॅशनल बॅंकेची १३ हजार ५०० काेटी रुपयांनी फसवणूक केल्याप्रकरणी चाेक्सी आणि त्याचा भाचा नीरव माेदी यांच्यावर आराेप आहेत. चाेक्सी जानेवारी २०१८पासून ॲंटिग्वामध्ये वास्तव्यास हाेता. त्याने २०१७ मध्ये ॲंटिग्वा आणि बारबुडा या देशांचे नागरिकत्व घेतले हाेते. 

टॅग्स :Punjab National Bank Scamपंजाब नॅशनल बँक घोटाळाCrime Newsगुन्हेगारी