शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मेहूल चोकशीची अँटिग्वामध्ये चौफेर कोंडी करण्याची तयारी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2018 16:54 IST

देशाबाहेर पळून गेलेला हिरे व्यापारी मेहूल चोकशी याची अँटिग्वामध्ये चौफेर कोंडी करण्यासाठी भारत सरकारने पावले उचलली आहेत.

नवी दिल्ली -  देशाबाहेर पळून गेलेला हिरे व्यापारी मेहूल चोकशी याची अँटिग्वामध्ये चौफेर कोंडी करण्यासाठी भारत सरकारने पावले उचलली आहेत. त्यासाठी भारताच्या उच्चायुक्तांनी अँटिग्वा आणि बर्बुडाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. भारतीय उच्चायुक्तांनी अँटिग्वा आणि बर्बुडाच्या अधिकाऱ्यांना मेहूल चोकशीच्या उपस्थितीची लिखित किंवा मौखिक दुजोरा देण्याचे, त्याला ताब्यात घेऊन भू, जल किंवा हवाई कुठल्याही मार्गाने त्याच्या येण्याजाण्यावर बंदी घालण्यास सांगितले.   भारतात सरकारी सूत्रांनी सांगितले की, आमच्या उच्चायुक्तांनी अँटिग्वा आणि बर्बुडा सरकारच्या उपायुक्त अधिकाऱ्यांची भेट घेत आहेत. आम्ही भारत आणि अँटिग्वा-बर्बुडाच्या सरकारांच्या उपायुक्त एजन्सींसोबत ताळमेळ ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत. तसेच या प्रकरणावर आम्ही सातत्याने लक्ष ठेवून आहोत. 

 मेहूल चौकसीचा पंजाब नॅशनल बँकेत झालेल्या घोटाळ्यामध्ये सहभाग होता. भारतातील तपास यंत्रणा पीएमएलएच्या अंतर्गत गुन्हा दाखल करून मेहूल चोकशीचा शोध घेत आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मेहूल चौकशीने आपल्या वकिलाकरवी पत्रक प्रसिद्ध करून तो अँटिग्वामध्ये असल्याचे सांगितले होते. तसेच आपण अँटिग्वा आणि बर्बुडा सरकारकडे नागरिकत्वासाठी अर्ज केल्याचेही त्याने सांगितले.  

टॅग्स :Punjab National Bank Scamपंजाब नॅशनल बँक घोटाळाbankबँकIndiaभारतGovernmentसरकार