शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

'तुम्हाला त्यांचा इतिहास माहित आहे...; राहुल गांधींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2023 17:32 IST

आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मेघालयमध्ये एका सभेत टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली. 'ममता बॅनर्जी यांच्या पक्ष टीएमसी (TMC) ला भाजपचा मित्रपक्ष म्हटले आहे.

आज काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मेघालयमध्ये एका सभेत टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली. 'ममता बॅनर्जी यांच्या पक्ष टीएमसी (TMC) ला भाजपचा मित्रपक्ष म्हटले आहे, टीएमसी गोव्यात गेली आणि भाजपला फायदा झाला, असा दावा राहुल गांधी यांनी केला. आज मेघालय विधानसभेच् पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांची आज पहिलीच रॅली होती. यावेळी त्यांनी टीएमसी पक्षावर टीका केली. 

"तुम्हाला टीएमसीचा इतिहास माहित आहे, तुम्हाला बंगालमधील हिंसाचारही माहित आहे, ते गोव्यात आले आणि त्यांनी मोठा खर्च केला कारण त्यांना भाजपला मदत करण्याचे होते." मेघालयमध्ये भाजपची सत्ता यावी यासाठी टीएमसीची तयारी करत आहे, असंही काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले.

'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' अन् 'मशाल' चिन्हाचं काय होणार?; सर्वोच्च न्यायालयाने दिले आदेश

'मी संसदेत भाषण केले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काही थेट प्रश्न विचारले. मी त्यांना अदानींसोबतच्या संबंधांबद्दल विचारले. मी एक फोटो देखील दाखवला ज्यामध्ये पंतप्रधान मोदी त्यांच्या विमानात अदानींसोबत बसले आहेत, पण त्यांनी एकाही प्रश्नाचे उत्तर दिले नाही, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाMamata Banerjeeममता बॅनर्जी