शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आयआयटी, आयआयएममध्ये सुरू होणार वैद्यकीय अभ्यासक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 04:39 IST

आयआयटी दिल्ली व व्यवस्थापन अभ्यासक्रमातील अग्रगण्य आयआयएम अहमदाबाद प्रथमच वैद्यकीय अभ्यासक्रम सुरू करणार आहेत.

- एस. के. गुप्ता नवी दिल्ली : आयआयटी दिल्ली व व्यवस्थापन अभ्यासक्रमातील अग्रगण्य आयआयएम अहमदाबाद प्रथमच वैद्यकीय अभ्यासक्रम सुरू करणार आहेत. हा अभ्यासक्रम एमबीबीएस किंवा एमडी स्तरावरील नसून वैद्यकीय क्षेत्रातील उन्नत तंत्रज्ञान व सुधारित व्यवस्थापनावर आधारित असेल.आयआयटी दिल्ली यासाठी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेशी (एम्स) करार करणार आहे तर आयआयएम अहमदाबाद जिंदाल स्टीलशी मिळून स्कूल आॅफ पब्लिक पॉलिसीची स्थापना करणार आहे. हेल्थ केअर बाजार लक्षात घेऊन यामध्ये नवीन तंत्रज्ञानाचा विकसित केले जाईल. आयआयटी दिल्लीचे उपसंचालक (स्ट्रॅटजी अ‍ँड प्लॅनिंग) प्रो. एम. बालाकृष्णन यांनी सांगितले की, हरियाणामधील झज्जर येथे बायो पार्क तयार केले जाईल. येथे वैद्यकीय क्षेत्रातील अनेक प्रकारचे संशोधन केले जाईल.> नवीन तंत्रज्ञानही गरजेचेआयआयटी दिल्लीचे संचालक प्रो. रामगोपाल राओ यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, केवळ देशात नाही, तर विदेशातही वैद्यकीय क्षेत्रात करण्यासारखे खूप आहे. नव्या आजारांवरील उपचारासाठी औषधांसमवेत नवीन तंत्रज्ञानही गरजेचे आहे. या गरजा लक्षात घेऊन प्रथमच आयआयटी दिल्ली डिपार्टमेंट आॅफ बायोकेमिकल इंजिनिअरिंग अ‍ँड बायोटेक्नॉलॉजीअंतर्गत नवे अभ्यासक्रम सुरू करीत आहे.

टॅग्स :Medicalवैद्यकीयEducationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्र