शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

"मोदींचं राजकीय करिअर उद्ध्वस्त करायची इच्छा नाही!"; ट्रम्प यांच्या विधानावर MEA नं दिलं उत्तर; नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 22:35 IST

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांना साप्ताहिक माध्यम ब्रीफिंगदरम्यान या व्हिडिओसंदर्भात विचारले असता, कडक शब्दांत ते म्हणाले, "मी अद्याप व्हिडिओ बघितलेला नाही; मात्र...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय करिअरसंदर्भात मिश्किल शैलीत केलेले एक जुने विधान सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. "मोदींचे राजकीय करिअर उद्ध्वस्त करायची आपली इच्छा नाही!" असे ट्रम्प यांनी मिश्किल शैलीत म्हटले होते. यावर गुरुवारी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रतिक्रिया दिली आहे. यासंदर्भात 'योग्य कारवाई' केली जाईल, असे मंत्रालयाने म्हटले आहे.

नेमकं प्रकारण काय? काय म्हणाले होते ट्रम्प? -गेल्या वर्षी ऑक्टोबर २०२५ मध्ये व्यापार करार आणि रशियान तेल खरेदी, यासंदर्भात अमेरिका आणि भारत यांच्यात तणावाचे वातावरण होते. दरम्यान, १५ ऑक्टोबरला   पत्रकारांसोबत बोलताना ट्रम्प मिश्किलपणे म्हणाले होते, "मोदी एक महान व्यक्ती आहेत. काळाच्या कसोटीवर उतरलेले नेते आहेत. ते ट्रम्पवर प्रेम करतात." यावर ट्रम्प क्षणभर थांबतात आणि पुढे म्हणतात, "'प्रेम' किंवा 'लाइक' हे शब्द चुकीच्या अर्थाने घेऊ नयेत, कारण त्यांचे राजकीय करिअर उद्ध्वस्त करण्याची आपली इच्छा नाही."

अमेरिकेसोबत व्यापारी करार झाल्यानंतर हा व्हिडिओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी पंतप्रधान मोदींना दिलेली धमकी म्हणून सादर केला जात आहे. मात्र, प्रत्यक्षात ट्रम्प यांनी हे विधान विनोदी सुरात अथवा मिश्किल शैलीत केले होते.

काय म्हणालं परराष्ट्र मंत्रालय? परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांना साप्ताहिक माध्यम ब्रीफिंगदरम्यान या व्हिडिओसंदर्भात विचारले असता, कडक शब्दांत ते म्हणाले, "मी अद्याप व्हिडिओ बघितलेला नाही; मात्र, असा काही व्हिडिओ असल्यास, तो खरा असो वा खोटा, त्यावर योग्य ती कारवाई केली जाईल."

 

English
हिंदी सारांश
Web Title : Trump's Remark on Modi's Career Sparks Controversy; MEA Responds.

Web Summary : Trump's old, jocular remark about not wanting to ruin Modi's career resurfaced, causing a stir. The MEA stated that appropriate action will be taken regarding the video.
टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पNarendra Modiनरेंद्र मोदीAmericaअमेरिकाIndiaभारत