शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विरोधी आघाडीबाबत मायावती समंजस- शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 01:24 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मायावतींची भेट घेतली

- सुरेश भटेवरा नवी दिल्ली : भाजपाविरोधी आघाडीची जुळवाजुळव सुरू असताना मायावतींनी काँग्रेसला सूचक इशारा दिल्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मायावतींची भेट घेतली. या भेटीत विरोधकांच्या आघाडीच्या जागावाटपाचे सूत्र काय असावे, याबाबत चर्चा झाली. चर्चेत मायावतींनी अतिशय समंजस दृष्टिकोन स्वीकारला, असे लोकमतशी बोलतांना पवारांनी सांगितले.विरोधी पक्षांची देश पातळीवर आघाडी अवघड पण राज्यवार आघाडीचे सूत्र जमवणे तुलनेने सोपे आहे. काँग्रेस ज्या राज्यात प्रमुख विरोधकाच्या भूमिकेत वा सत्तेवर आहे तिथे त्याने पुढाकार घ्यावा व अन्य विरोधी पक्षांना त्यांच्या गुणवत्ता व सोयीनुसार त्याने सामावून घ्यावे. उत्तर प्रदेशात मायावती व अखिलेश यादव यांच्या बसप व सपाची आघाडी मजबूत आहे. तिथे काँग्रेस व रालोद या पक्षांना दोघांनी सहभागी करून घ्यावे, असे मत चर्चेत व्यक्त झाले.तसेच बंगालमधे तृणमूल व डावे दोघेही भाजपाच्या विरोधात आहेत. तिथे काँग्रेसने नेमके कोणाबरोबर जावे हा मोठा तिढा आहे. तो प्रश्न काँग्रेसने सोडवावा. केरळात काँग्रेस व डाव्या पक्षांमधे थेट लढत आहे. तिथे दोन्ही पक्षांच्या अस्तित्वाचा प्रश्न असल्याने तडजोड अवघड आहे.पवारांनी दिला सल्लातामिळनाडूत द्रमुक, आंध्रात चंद्राबाबू नायडू व तेलंगणात चंद्रशेखर राव यांच्याशी चर्चा करून मार्ग काढावा लागेल. सत्तेतून भाजपचे उच्चाटन करण्यासाठी प्रत्येक राज्यात लोकसभेची प्रत्येक जागा महत्त्वाची ठरणार आहे.त्यासाठी स्थानिक स्तरावर चर्चा करून निर्णय घेणे, अधिक उचित ठरेल असे पवारांनी मायावतींना सुचवले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारmayawatiमायावतीBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीNCPराष्ट्रवादी काँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा