शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
2
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
3
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
4
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
5
इराण-इस्रायल तणाव वाढला; कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या! पेट्रोल-डिझेल महागणार?
6
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
7
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
8
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
9
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
10
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
11
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
12
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
13
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
14
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
15
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
16
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
17
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
18
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
19
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
20
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!

ईडीच्या भीतीने मायावतींनी आघाडी केली नाही, राहुल गांधी यांचा निवडणुकीबाबत गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2022 06:40 IST

Rahul Gandhi News: केवळ ईडी व सीबीआय कारवाईच्या भीतीमुळे बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी काँग्रेसने आघाडीसाठी दिलेल्या प्रस्तावावर कोणताही प्रतिसाद दिला नाही, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शनिवारी केला.

 नवी दिल्ली : केवळ ईडी व सीबीआय कारवाईच्या भीतीमुळे बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी काँग्रेसने आघाडीसाठी दिलेल्या प्रस्तावावर कोणताही प्रतिसाद दिला नाही, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शनिवारी केला.काँग्रेस नेते के. राजू यांच्या दलित ट्रूथ या पुस्तकाच्या प्रकाशनाच्यावेळी राहुल गांधी बोलत होते. यावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले, उत्तर प्रदेश निवडणुकीच्या वेळी काँग्रेसतर्फे मायावती यांना आघाडीसाठी प्रस्ताव दिला होता. परंतु त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. ईडी व सीबीआयच्या कारवायांच्या भीतीमुळे मायावतींनी हा प्रस्ताव स्वीकारला नाही. मी एक पैशाचा गैरव्यवहार केला असता तर मी आज तुमच्यापुढे भाषण करताना दिसलो नसतो.

बाबासाहेबांचेयोगदान मोठेदेशात राज्यघटना तयार करण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान मोठे आहे. परंतु देशातील संस्था खिळखिळ्या झाल्या तर या राज्यघटनेला काहीही अर्थ उरणार नाही. देशातील संस्था प्रबळ राहिल्या नाही तर लोकशाहीतील बहुमताला काही महत्त्व राहणार नसल्याचे राहुल गांधी म्हणाले.   

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीmayawatiमायावतीcongressकाँग्रेसBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टी