गंगेतील मृतदेहांच्या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे द्यावी-मायावती
By Admin | Updated: January 15, 2015 22:33 IST2015-01-15T22:33:01+5:302015-01-15T22:33:01+5:30
लखनौ- उन्नाव िजल्ात गंगा नदीच्या पात्रात आढळलेल्या १०० मृतदेहांच्या प्रकरणाची चौकशी केंद्रीय तपास यंत्रणेकडे (सीबीआय) द्यावी अशी मागणी बसपाच्या प्रमुख मायावती यांनी केली आहे.

गंगेतील मृतदेहांच्या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे द्यावी-मायावती
ल नौ- उन्नाव िजल्ह्यात गंगा नदीच्या पात्रात आढळलेल्या १०० मृतदेहांच्या प्रकरणाची चौकशी केंद्रीय तपास यंत्रणेकडे (सीबीआय) द्यावी अशी मागणी बसपाच्या प्रमुख मायावती यांनी केली आहे. या घटनेमुळे नागिरकांमध्ये घबराट पसरली असून, त्याची चौकशी सीबीआयकडून केली जावी व या घटनेमागील सत्य लोकांपुढे यावे असे प्रितपादन मायावती यांनी केले. त्यांनी यावेळी उत्तर प्रदेश सरकार अपयशी ठरल्याचा आरोप त्याच्यावर केला. कायद्याची व्यवस्था ढासळली असून येथे गुंतवणूकदार यायला तयार नाहीत व गुंतवणूक करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनाच िफरावे लागत आहे. अशी पिरिस्थती असताना उत्तर प्रदेशात राष्ट्रपती शासन लागू केले जावे असे त्या पुढे म्हणाल्या. मात्र राज्यपाल केंद्राकडे तशी िशफारस करणार नाहीत हेही आपण जाणतो अशी जोड त्यांनी पुढे िदली.