शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

पक्षाने तिकीट नाकारल्याने मुरली मनोहर जोशी संतप्त, कानपूरवासियांना लिहिले पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2019 13:23 IST

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अनेक ज्येष्ठ नेत्यांना तिकीट न देण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने घेतला आहे.

नवी दिल्ली - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अनेक ज्येष्ठ नेत्यांना तिकीट न देण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने घेतला आहे. मात्र या निर्णयामुळे पक्षातील ज्येष्ठ नेत्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक असलेल्या लालकृष्ण अडवाणी यांना तिकीट नाकारण्यात आल्यानंतर आता ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनाही तिकीट नाकारण्यात आले आहे. मात्र पक्षाने तिकीट नाकारल्याचे समजताच मुरली मनोहर जोशींनी संतप्र प्रतिक्रिया दिली असून, त्यांनी या संदर्भात कानपूरमधील मतदारांना एक पत्रही लिहिले आहे. भाजपाचे महासचिव रामलाल यांनी मुरली मनोहर जोशी यांची भेट घेऊन त्यांना यावेळी तिकीट देण्यात येणार नाही. तसेच आपण निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा तुम्ही पक्ष कार्यालयात येऊन करावी, असे सांगितले.  मात्र तिकीट मिळणार नसल्याचे समजताच मुरली मनोहर जोशी संतप्त झाले. जर आम्हाला तिकट न देण्याचा निर्णय पक्षाने घेतला असेल, तर कमीत कमी पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी आम्हाला येऊन सांगितले पाहिजे होते. मी पक्ष कार्यालयात येऊन निवडणूक न लढवण्याबाबत घोषणा करणार नाही, असेही जोशी यांनी स्पष्ट केले. दरम्यान मुरली मनोहर जोशी यांनी कानपूरमधील मतदारांसाठी एक पत्रही प्रसिद्ध केले आहे. ''भारतीय जनता पक्षाचे महासचिव रामलाल यांनी मला कानपूर तसेच अन्य कुठल्याही ठिकाणाहून निवडणूक लढवू नका असे सांगितले आहे.'' असे जोशींनी या पत्रात म्हटले आहे.  

टॅग्स :BJPभाजपाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक