शहरं
Join us  
Trending Stories
1
चमत्कार...! ISRO चं मिशन फेल झालं, पण १६ पैकी एक सॅटेलाईट जिवंत वाचला! अवकाशातून पाठवला सिग्नल
2
ट्रम्प प्रशासनासोबत भारताची महत्त्वाची चर्चा; ५०% टॅरिफचा फास सैल होणार?
3
लग्नानंतर २० दिवसांतच नात्याला काळिमा! दिराचाच नववधूवर वाईट डोळा, सासूनेही दिली साथ; पती तर म्हणाला..
4
TATA च्या 'या' कंपनीत पुन्हा मोठा 'सायलेंट कट'; Q3 मध्ये ११ हजार जणांची कपात, दोन तिमाहीत ३० हजार जणांची गेली नोकरी
5
आजचे राशीभविष्य, १४ जानेवारी २०२६: मकर संक्रांत, एकादशीचा दिवस कसा असेल? तुमची रास कोणती?
6
इस्त्रायलचा मोठा धमाका! संयुक्त राष्ट्रांच्या ७ संस्थांसोबतचे संबंध तोडले; पक्षपाताचा आरोप करत घेतला टोकाचा निर्णय
7
२०२६चे पहिले सूर्य गोचर: १ उपाय, १ महिना लाभ; सरकारी कामात यश-लाभ, पैसा येईल, पण उधारी टाळा!
8
आता झेडपीची रणधुमाळी; १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांसाठी ५ फेब्रुवारीला मतदान, तर सातला निकाल
9
कुलाबा प्रकरणात अधिकाऱ्याची चूक दिसत नाही; निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांचे स्पष्टीकरण
10
भटका कुत्रा चावला तर जबर भरपाई द्यावी लागेल; न्यायालयाचा श्वानप्रेमी आणि राज्यांना कडक इशारा
11
मतदानाला मास्क घालूनच बाहेर पडा; मुंबईत विविध ठिकाणच्या प्रकल्पांमुळे हवेचा दर्जा घसरला
12
भारतावर पुन्हा एकदा २५% टॅरिफ? इराणशी व्यापार करणे पडणार महागात; ट्रम्प आणखी आक्रमक
13
काय सांगता ! पुणे शहरातील वाहतूक अधिक शिस्तबद्ध, चालक गाडी चालवतात शांतपणे
14
शेतकऱ्याला अधिकाऱ्याने चक्क बुटाने केली मारहाण; अनुदानाबाबत विचारल्याने आला राग
15
Ajit Pawar Naresh Arora: नरेश अरोरा यांच्या कार्यालयात क्राइम ब्रँचचे अधिकारी; अजित पवार म्हणाले, "तथ्यांच्या आधारेच..."
16
'मदत येत आहे, संस्था ताब्यात घ्या...'; इराणशी चर्चा रद्द करून ट्रम्प यांनी निदर्शनांना भडकावले
17
भाजपा मुख्यालयात BJP नेते आणि चीनच्या CPC शिष्टमंडळाची बैठक; काँग्रेसचा खळबळजनक दावा
18
ZP Election in Maharashtra 2026: ९ लाख ते ६ लाख, झेडपी निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला किती खर्च करता येणार?
19
तुम्ही दुबार मतदार असाल तर सादर करावे लागणार २ पुरावे; मतदान केंद्रावर हमीपत्र लिहून घेतले जाणार
20
अंबरनाथ, बदलापूरमध्ये स्वीकृत नगरसेवकपदावरून वादाची ठिणगी; शिंदेसेनेचे पारडे झाले जड
Daily Top 2Weekly Top 5

सिकंदराबादमध्ये इलेक्ट्रिक स्कूटरच्या शोरुममध्ये भीषण आग, ६ जणांचा मृत्यू, ५ जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2022 08:26 IST

Fire in Electric Scooter Showroom: तेलंगणामधील सिकंदराबाद येथे एक भीषण दुर्घटना घडली आहे. येथील एका इलेक्ट्रिक स्कूटरच्या शोरुममध्ये आग लागली असून, या दुर्घटनेत ७ जणांचा मृत्यू झाला आहे, तर पाच जण जखमी झाले आहेत. 

सिकंदराबाद - तेलंगणामधील सिकंदराबाद येथे एक भीषण दुर्घटना घडली आहे. येथील एका इलेक्ट्रिक स्कूटरच्या शोरुममध्ये आग लागली असून, या दुर्घटनेत ७ जणांचा मृत्यू झाला आहे, तर पाच जण जखमी झाले आहेत. 

इमारतीच्या दोन फ्लोअरवर ही आग लागली. आग लागण्यामागे शॉर्ट सर्किट हे कारण असल्याचं सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार शोरुमच्या बँटरी चार्जिंग युनिटमध्ये आग लागली. नंतर या आगीने भयावह रूप धारण केले.

आग लागल्याची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.तसेच आग शमवण्याचे काम सुरू केले. दुर्घटनाग्रस्त इलेक्ट्रिक स्कूटरच्या शोरुममध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आले आहे.

टॅग्स :fireआगTelanganaतेलंगणा