शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

अनंतनागमध्ये कर्नल, मेजर, डीएसपी यांना हौतात्म्य, दहशतवादी संघटना TRF नं स्वीकारली जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2023 01:17 IST

या चकमकीची जबाबदारी टीआरएफ या दहशतवादी संघटनेने घेतली आहे. 

जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये बुधवारी (13 सप्टेंबर) दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत तीन अधिकाऱ्यांना हौतात्म्य आले. हौतात्म्य आलेल्या जवानांमध्ये दोन सेन्याधिकारी आणि एका जम्मू-कश्मीर पोलिसातील (Jammu Kashmir Police) अधिकाऱ्याचा समावेश आहे. भारतीय सैन्य दलातील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अनंतनागमध्ये दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत सेन्य दलातील कर्नल आणि मेजर, तसेच जम्मू-कश्मीर पोलिसांतील डीएसपीने देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले आहे. या चकमकीची जबाबदारी टीआरएफ या दहशतवादी संघटनेने घेतली आहे. 

कर्नल, मेजर आणि डीएसपीला हौतात्म्य -संबंधित अधिकाऱ्याने म्हटले आहे की, राष्ट्रीय रायफल्स (आरआर) युनिटचे कमांडिंग कर्नल मनप्रीत सिंग, आरआर के मेजर आशीष आणि जम्मू-काश्मीर पोलिसांतील उपाधीक्षक हुमायूं भट्ट हे गोळीबारात गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

शोध मोहीम सुरू राहणार - संबंधित परिसरात लपलेल्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाटी विषेश दल तैनात करण्यात आले आहे. येथी किमान 3 ते 4 दहशतवादी असल्याचे सांगितले जात आहे. ही शोध मोहीम रात्रभर सुरूच राहणार आहे.

राजौरीमध्येही चकमकदरम्यान, मंगळवारी दुपारपासून राजौरीतील नारला भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत आतापर्यंत दोन दहशतवादी ठार झाले आहेत, तर एक जवान आणि एक स्निफर डॉग शहीद झाला. याशिवाय तीन पोलीस अधिकारीही जखमी झाले आहेत. 45 दिवसांत राजौरी आणि पुंछ भागात भारतीय लष्कराने आतापर्यंत 20 दहशतवाद्यांना ठार केले आहे. बहुतांश दहशतवादी पाकिस्तानी होते. या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे.  

टॅग्स :TerrorismदहशतवादterroristदहशतवादीSoldierसैनिक