शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

पूँछ हल्ल्यातील शहीद जवानाच्या गावी दु:खवटा; गावात साजरी केली नाही ईद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2023 06:12 IST

पुंछ हल्लाप्रकरणी १४ ताब्यात; संगियाेतेमध्ये ‘ईद’ साजरी नाही

पुंछ/जम्मू :  जम्मू-काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात अतिरेकी हल्ला घडवून आणणाऱ्या अतिरेक्यांना पकडण्यासाठी शनिवारी दुसऱ्या दिवशीही नाकेबंदी राबविण्यात आली. ड्रोन आणि श्वानपथकांची मदत त्यासाठी घेतली जात आहे. या हल्ल्यात ५ जवान शहीद झाले आहेत. याप्रकरणी १४ संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, चौकशीसाठी १४ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. काही जणांना चौकशीनंतर सोडून देण्यात आले. प्राथमिक चौकशीनुसार, सीमेवरील संगियोते गावातील इफ्तारसाठी भीम्बर गली तळावरून  फळे व अन्य साहित्य घेऊन जाणाऱ्या लष्कराच्या ट्रकवर अतिरेक्यांनी हल्ला केला होता. लष्कराच्या राष्ट्रीय राइफल्स युनिटने या इफ्तारचे आयोजन केले होते. 

गावकऱ्यांनी साजरी केली नाही ईदसंगियोते गावचे गावकरी सुन्न झाले आहेत. शनिवारची ईद साजरी न करण्याचा निर्णयही गावाने घेतला. गावकऱ्यांनी केवळ नमाज अदा केली.

कारगिल शहिदाच्या सुपुत्राने लावली प्राणांची बाजीपुंछमधील हल्ल्यात शहीद झालेले कुलवंत सिंग यांचे वडील बलदेव सिंग हे कारगिल युद्धात शहीद झाले होते. २४ वर्षांनंतर त्यांचे पुत्र कुलवंत सिंग देशसेवा करताना शहीद झाले. 

 

टॅग्स :MartyrशहीदSoldierसैनिकTerror Attackदहशतवादी हल्ला