मंगळ मोहीम; यानाच्या इंजिनची 22 ला चाचणी
By Admin | Updated: September 16, 2014 02:11 IST2014-09-16T02:11:15+5:302014-09-16T02:11:15+5:30
मंगळावर पाठविलेल्या मार्स ऑर्बिटर मिशन (एमओएम) यानासाठी इंजिनची 22 सप्टेंबर रोजी चाचणी घेण्यात येणार असून भारतीय अवकाश शास्त्रज्ञ त्याची तयारी करीत आहेत.

मंगळ मोहीम; यानाच्या इंजिनची 22 ला चाचणी
चेन्नई : मंगळावर पाठविलेल्या मार्स ऑर्बिटर मिशन (एमओएम) यानासाठी इंजिनची 22 सप्टेंबर रोजी चाचणी घेण्यात येणार असून भारतीय अवकाश शास्त्रज्ञ त्याची तयारी करीत आहेत.
24 सप्टेंबर रोजी इंजिनची एमओएमची गती कमी करण्यासाठी 24 मिनिटे फायरिंग केली जाईल व मग ते मार्शल ऑर्बिटमध्ये घातले जाईल व त्यामुळे ते खेचले जाईल. पहिल्याच प्रयत्नांत हे यश मिळवणारा भारत हा जगातील पहिला देश असेल. अमेरिका, रशिया आणि युरोपियन स्पेस एजन्सीजनी अनेक प्रयत्न केल्यानंतर हे यश मिळविले होते. (वृत्तसंस्था)