शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

महिला समुद्रात बुडाली, खूप शोध घेतला; नंतर पतीला मेसेज आला- 'मला शोधू नको, मी रवीसोबत लग्न केलंय..'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2022 19:40 IST

दोन दिवसांपूर्वी महिला समुद्राच्या लाटांसोबत वाहून गेली होती, पण आता ती बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याची माहिती समोर आली.

विशाखापट्टणम: चित्रपटांमध्ये अनेकदा लव्ह ट्रायअँगल दाखवला जातो. यात कधी-कधी अनपेक्षित ट्विस्ट असतात. असाच काहीसा प्रकार आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममध्ये घडला आहे. विशाखापट्टणमच्या समुद्रकिनाऱ्यावरुन एक विवाहित महिला वाहून गेल्याची माहिती समोर आली होती, पण नंतर समजले की, महिला समुद्रात वाहून गेली नसून, आपल्या प्रियकराकडे पळून गेली आहे. जाणून घ्या नेमकं काय प्रकरण आहे...

अचानक झाली बेपत्तासविस्तर माहिती अशी की, साई प्रिया नावाची महिला सोमवारी सायंकाळी तिचा पती श्रीनिवाससोबत लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आरके बीचवर आली होती. श्रीनिवास समुद्रकिनारी बसला होता, तर साईप्रिया लाटांजवळ गेली आणि बेपत्ता झाली. श्रीनिवासला वाटले की, ती समुद्राच्या लाटांसोबत पाण्यात वाहून गेली असावी. यानंतर श्रीनिवासने पत्नी पाण्यात बुडल्याची तक्रार दाखल केली. दोन दिवस तिचा शोध घेण्यात आला, मात्र ती काही हाती लागली नाही.

मेसेज आला- 'मला शोधू नको, मी...'शहरातील थ्री टाऊन पोलिस स्टेशनचे निरीक्षक रामा राव यांनी सांगितले की, बुधवारी साईप्रियाच्या कुटुंबीयांना व्हॉट्सअॅपवर साई प्रियाचा व्हॉईस मेसेज आला. "मी साईप्रिया बोलतेय, मी जिवंत आहे आणि बंगळुरूला रवी(बॉयफ्रेंड)कडे आली आहे. आम्ही दोघे एकमेकांवर खूप दिवसांपासून प्रेम करतो आणि लग्न करणार आहोत. माझी काळजी करू नका, शोधण्याचा प्रयत्न करू नका. मी खूप थकले आहे, तुम्ही दबाव टाकला तर मी बरं वाईट करुन घेऊन. मला पोलिस आणि प्रशासनाची माफी मागायची आहे. रवीच्या कुटुंबाला त्रास देऊ नका,'' असा मेसेज पाठवून साईप्रिया प्रियकराकडे निघून गेली.

शोध मोहिमेत 1 कोटीचा खर्चहा मेसेज मिळाल्यानंतर पोलिसांनी साईप्रियाची लोकेशन ट्रेस केली. तिची लोकेशन बंगळुरूमध्ये असल्याचे समोर आले. श्रीनिवास आणि साईप्रिया यांचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. पण, लग्न झाल्यापासून दोघेही आनंदी नव्हते. साईप्रिया आधीपासून रवीवर प्रेम करायची आणि घरच्यांनी तिच्या मनाविरोधात श्रीनिवाससोबत लग्न केले होते. तिकडे साई आणि रवीचे सुख जुळले असले तरी, पोलिसांना मोठा फटका बसला आहे. कारण, या सर्व शोध मोहिमेवर प्रशासनाने सुमारे 1 कोटी रुपये खर्च केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेशLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टPoliceपोलिस