ऊसतोडणी करणार्‍या विवाहितेची आत्महत्या

By Admin | Updated: January 3, 2016 00:05 IST2016-01-03T00:05:02+5:302016-01-03T00:05:02+5:30

Marriage suicidal suicides | ऊसतोडणी करणार्‍या विवाहितेची आत्महत्या

ऊसतोडणी करणार्‍या विवाहितेची आत्महत्या

>बारामती : पारवडी (ता. बारामती ) येथे ऊसतोडणी करणार्‍या विवाहितेने शनिवारी पहाटे आत्महत्या केल्याची घटना घडली.
ग्रामीण पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , शनिवारी पहाटे ४ वाजता हि घटना घडली . सविता रणजित मोरे (वय २८ ,मुळ रा .मोरेवाडी ,ता .आष्टी , जि . बीड ) असे या विवाहितेचे नाव आहे . मोरे कुटंबिय बारामती ॲग्रो येथील ऊसतोडणीसाठी आले आहेत .आत्महत्येचे कारण समजु शकले नाही . तपास पोलीस हवालदार बाळासाहेब सोनवलकर करीत आहेत .
------------------------

Web Title: Marriage suicidal suicides

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.