भय्यूजी महाराजांचा ३० एप्रिलला विवाह

By Admin | Updated: April 28, 2017 03:29 IST2017-04-28T03:29:10+5:302017-04-28T03:29:10+5:30

अध्यात्मिक गुरू म्हणून ओळखले जाणारे भय्यूजी महाराज पुन्हा एकदा विवाह बंधनात अडकणार आहेत. ३० एप्रिल रोजी मध्यप्रदेशातील

Marriage of Dheoyaji Maharaj on 30th April | भय्यूजी महाराजांचा ३० एप्रिलला विवाह

भय्यूजी महाराजांचा ३० एप्रिलला विवाह

इंदूर : अध्यात्मिक गुरू म्हणून ओळखले जाणारे भय्यूजी महाराज पुन्हा एकदा विवाह बंधनात अडकणार आहेत. ३० एप्रिल रोजी मध्यप्रदेशातील डॉ. आयुषी यांच्यासोबत त्यांचा दुसरा विवाह होईल.
तीन वर्षांपूर्वी महाराज यांच्या वडिलांचे आणि दोन वर्षांपूर्वी पत्नीचे निधन झाले. त्यानंतर कौटुंबिक स्वास्थ हरवले होते. त्यानंतर आई आणि दोन बहिणींच्या आग्रहाखातर महाराजांनी लग्नाचा निर्णय घेतला. महाराजांना कुहू नावाची १३ वर्षांची लहान मुलगीही आहे. भय्यूजी महाराज यांचे वय अंदाजे ४५ वर्षे आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Marriage of Dheoyaji Maharaj on 30th April