शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

वऱ्हाडाची बस टोलनाक्यावर धडकली, 15 जखमी, व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2021 17:46 IST

सोनगढच्या मांडल टोल नाक्यावरील अपघाता व्हिडिओ समोर आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. महाराष्ट्रातून सूरतकडे जाणाऱ्या या बसला टोलनाक्यावर अपघात झाला.

ठळक मुद्देगाडीतील ड्रायव्हर आणि चालकासह इतर दोघांनाही गंभीर जखम झाली असून त्यांना तापी येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मुंबई - गुजरातच्या तापी जिल्ह्यातील सोनगढच्या मांडल टोल नाक्यावर आज सकाळी भीषण दुर्घटना झाली. लग्नाचं वऱ्हाड घेऊन निघालेली बस थेट टोलनाक्यावर येऊन धडकली. या अपघातात टोलनाक्यावरील 3 कर्मचाऱ्यांसह एकूण 15 जण जखमी झाले आहेत. त्यामध्ये, 4 जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना जवळीलच वेगवेगळ्या रुग्णालयात भरती करण्यात आलंय. टोल नाक्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे. 

सोनगढच्या मांडल टोल नाक्यावरील अपघाता व्हिडिओ समोर आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. महाराष्ट्रातून सूरतकडे जाणाऱ्या या बसला टोलनाक्यावर अपघात झाला. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने ही भीषण दुर्घटना घडली. या बसमध्ये एकूण 40 जण प्रवास करत होते. लग्नाचे वऱ्हाड घेऊन ते सुरतला जात होते. त्यावेळी, बसने थेट टोलनाक्यावरच धडक दिली. त्यामध्ये, टोलनाक्याच्या केबिनमधील महिला कर्मचाऱ्यासह आणखी दोघांना गभीर दुखापत झाली आहे.    गाडीतील ड्रायव्हर आणि चालकासह इतर दोघांनाही गंभीर जखम झाली असून त्यांना तापी येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बसने जोराची धडक दिल्याने टोल नाक्याचे केबिन पूर्णपणे मोडून पडले आहे. या घटनेनंतर टोल नाक्यावर बराच वेळ लांबलचक वाहनांची रांग लागली होती. 

टॅग्स :tollplazaटोलनाकाAccidentअपघातMumbaiमुंबई