विवाहितेची माहेरी आत्महत्त्या
By Admin | Updated: October 7, 2016 00:00 IST2016-10-06T22:23:48+5:302016-10-07T00:00:57+5:30
नाशिक : वडाळारोड परिसरात माहेरी माया दत्तात्रय चव्हाण (२१) ही विवाहिता काही दिवसांपासून आली होती. तिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्त्या केली. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. आत्महत्त्येचे नेमके कारण समजू शकले नाही. याबाबत अधिक तपास इंदिरानगर पोलीस करीत आहेत.