शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
2
Exclusive: 'बाळासाहेबांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची प्रतिष्ठा मी जपली…', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
3
त्यांची शिवसेना म्हणजे 'एसंशी'; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
4
Exclusive:...म्हणून अजित पवार, एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले; पंतप्रधान मोदींनी सांगितलं नेमकं काय घडलं!
5
Exclusive: राज ठाकरे आमच्यासाठी नवीन नाहीत, केवळ सत्तेसाठी एकत्र आलेलो नाही; पंतप्रधान मोदींची 'मन(से) की बात'
6
Exclusive: मेक इन इंडिया योजनेचा देशाला किती फायदा झाला? पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितले
7
आजचे राशीभविष्य - १२ मे २०२४; व्यापारात प्रगती व यश मिळू शकेल; धनलाभ होईल
8
आव्हान स्वीकारले! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जाहीर चर्चेला राहुल गांधी तयार
9
“शरद पवार, उद्धव ठाकरे यांना आमिष दाखविण्याचा मोदींचा प्रयत्न”; काँग्रेसचा आरोप 
10
बुलेट्स कसाबच्या नव्हत्या तर कोणाच्या? प्रकाश आंबेडकर यांचा उज्ज्वल निकम यांना खडा सवाल
11
तीन टप्प्यांत कोणत्या पक्षाने घेतल्या सर्वाधिक सभा? मोदी, शाह, राहुल यांचा झंझावाती प्रचार
12
“मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील अन् कार्यकाळही पूर्ण करतील”; पंतप्रधानपदासाठी वयाची अट नाही
13
सर्जिकल अन् हवाई हल्ले करण्याची हिंमत काँग्रेस पक्षामध्ये नाही, पाकच्या गोळीला...: अमित शाह
14
श्रीरामाच्या नावाने सत्ता उपभोगणाऱ्यांच्या काळातच जनतेवर सर्वाधिक अन्याय: प्रियंका गांधी
15
भाजपा सत्तेत आल्यास अमित शाह पंतप्रधान होतील; अरविंद केजरीवाल यांची भविष्यवाणी
16
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
17
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
18
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
19
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
20
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 

मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी जाहीर करावे : दानवे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2018 3:57 AM

मराठवाड्यातच मराठा आरक्षणाबाबतचा असंतोष सर्वाधिक आहे.

नवी दिल्ली : मराठवाड्यातच मराठा आरक्षणाबाबतचा असंतोष सर्वाधिक आहे. हैदराबाद संस्थानामधून मराठवाडा स्वतंत्र झाला. त्यानंतर हैदराबादमध्ये राहणारे अन्य मागासवर्गीय कुणबी मराठवाड्यात मराठा झाले. त्यांना पुन्हा कुणबी जाहीर केले, तर ते पुन्हा अन्य मागासांमध्ये येतील व आरक्षण देण्याचा प्रश्नच संपेल, असे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष, खासदार रावसाहेब दानवे-पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.ते म्हणाले, ‘विदर्भ, कोकण व उत्तर महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठी आंदोलन नाही. मराठवाड्यात आणि पश्चिम महाराष्ट्रात आंदोलन होत आहे. येथे मराठा समाज अधिक आहेत. हैदराबाद संस्थान या राज्यात मराठवाड्याचा बराचसा भाग होता. तेथे कुणबी म्हणजेच शेतकरी हे अन्य मागासवर्गीय होते. राज्यवार रचना झाल्यानंतर ते मराठवाड्यात समाविष्ट झाले. कुणब्यांना मराठा ही जात कशी लावली गेली समजत नाही, पण मराठवाड्यातील मराठ्यांचा समावेश कुणब्यांमध्ये केला तर आरक्षण मागण्याचा प्रश्नच राहणार नाही.’

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेmarathaमराठाMaratha Reservationमराठा आरक्षण