वीजेअभावी मनपातील यंत्रणा दोन तास ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2016 00:49 IST2016-04-19T00:49:09+5:302016-04-19T00:49:09+5:30

आयुक्त, उपायुक्त चौथ्या मजल्यावर

The MAP mechanism for the VJ failed for two hours | वीजेअभावी मनपातील यंत्रणा दोन तास ठप्प

वीजेअभावी मनपातील यंत्रणा दोन तास ठप्प

ुक्त, उपायुक्त चौथ्या मजल्यावर
११ वाजेच्या दरम्यान आयुक्त संजय कापडणीस व उपायुक्त प्रदीप जगताप हे महापालिकेत आले. मात्र लिफ्ट बंद असल्यामुळे त्यांनाही पायर्‍यांचा आधार घ्यावा लागला. त्यांचे कार्याय १३ व्या मजल्यावर असल्याने हे दोघेही जेमतेत चौथ्या मजल्यापर्यंतच जाऊ शकले. आयुक्तांनी अर्थ विभागातील कॅबीनचा ताबा घेतला तर उपायुक्त नजीकच्याच कॅबीनमध्ये गेले. तेथे बसून दोन तास या अधिकार्‍यांनी कामे केली. १.१५ ला वीज पुरवठा सुरळीत झाल्यानंतर दुपारी १.३० वाजता आयुक्त १३ व्या मजल्यावरील आपल्या कॅबिनकडे गेले. कामानिमित्त आलेल्या काही पदाधिकार्‍यांनी तर वर जाण्याचे टाळून घरचा रस्ता धरला होता.
वारंवार त्रास
महापालिकेत मोठे जनरेटर आहे. मात्र त्याची देखभाल व दुरुस्ती नियमित होत नसल्याने असे प्रकार वारंवार होत असतात. याचा फटका विविध कामे घेऊन येणार्‍या नारिकांना बसत असल्याच्या तक्रारी आहेत.

Web Title: The MAP mechanism for the VJ failed for two hours