मनोरमा साळवी यांचे निधन

By Admin | Updated: February 1, 2016 00:03 IST2016-02-01T00:03:59+5:302016-02-01T00:03:59+5:30

सोनई : येथील जुन्या पिढीतील मेडिकल स्टोअर्सच्या संचालिका श्रीमती मनोरमाबाई साळवी (वय ८९) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. सोनईतील डॉक्टर भालचंद्र साळवी यांच्या त्या भगिनी होत्या.

Manorama Salvi passed away | मनोरमा साळवी यांचे निधन

मनोरमा साळवी यांचे निधन

नई : येथील जुन्या पिढीतील मेडिकल स्टोअर्सच्या संचालिका श्रीमती मनोरमाबाई साळवी (वय ८९) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. सोनईतील डॉक्टर भालचंद्र साळवी यांच्या त्या भगिनी होत्या.

Web Title: Manorama Salvi passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.