शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Manipur Violence: मणिपूरमध्ये पुन्हा हिंसेचा भडका! आंदोलकांचा कार्यालयावर हल्ला, पोलीस अधीक्षक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 22:59 IST

कित्येक महिन्यांपासून हिंसाचाराच्या झळा बसत असलेल्या मणिपुरात शुक्रवारी पुन्हा एकदा हिंसक घटना घडली. निदर्शने करत असलेले आंदोलक अचानक हिंसक झाले आणि त्यांनी जिल्हा पोलीस मुख्यालयावर हल्ला केला. 

Manipur Latest News: गेल्या काही दिवसांपासून शांत असलेल्या मणिपुरात पुन्हा एकदा हिंसेचा भडका उडाला. शुक्रवारी आंदोलकांच्या जमावाने मणिपुरातील कांगपोक्पी येथील पोलीस मुख्यालयालाच लक्ष्य केले. आंदोलकांनी केलेल्या हल्ल्यात पोलीस अधीक्षक जखमी झाले. शुक्रवारी (३ जानेवारी) सायंकाळी ही घटना घडली. 

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, कांगपोक्पी जिल्ह्यातील साईबोल गावात केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान तैनात करण्यात आलेले आहेत. इंफाळ पूर्व जिल्ह्याला लागून हे गाव असून, तेथून सुरक्षा दलाचे जवान काढून घेण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती. ती पूर्ण करण्यात अधिकारी अपयशी ठरल्याचा आरोप करत आंदोलकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढला होता. 

पोलीस आणि आंदोलकांमध्ये हिंसक झडप

पोलीस आणि आंदोलकांमध्ये हिंसक झडप झाली. यात पोलीस अधीक्षक, पोलीस कर्मचारी आणि काही आंदोलक जखमी झाले. 

सुरक्षा दलाचे जवान महिलांवर जबरदस्ती करत असल्याचा आरोप करत कुकी समुदायाच्या लोकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढला होता. आंदोलकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयावर दगडफेक केली. कार्यालयाच्या आवारात असलेली पोलिसांची काही वाहने जाळली.  

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारPolice Stationपोलीस ठाणेBSFसीमा सुरक्षा दलagitationआंदोलन