शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बलात्कारानंतर शरीरावर ठोकले खिळे, नंतर जिवंत जाळले, मणिपूरमध्ये ३ मुलांच्या आईसोबत क्रौर्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2024 13:58 IST

Manipur Violence: मणिपूरमधील जिरीबाम जिल्ह्यातील एका गावामध्ये सशस्त्र हल्लेखोरांनी एका घरात घुसून तीन मुलांच्या आईसोबत क्रूर कृत्य केल्याचं समोर आलं आहे. या ३१ वर्षी महिलेचा क्रूरपणे क्षण केल्यानंतर हल्लेखोरांनी तिला जिवंत जाळले.

जवळपास दीड वर्ष उलटत आलं तरी मणिपूरमध्ये सुरू असलेला हिंसाचार अद्याप थांबण्याचं नाव घेत नाही आहे. मणिपूरमधील हिंसाचाराच्या अनेक धक्कादायक घटना समोर येत असतात. मागच्या वर्षी दोन महिलांना निर्वस्त्र करून त्यांची धिंड काढल्याच्या घटनेचे पडसाद जगभरात उमटले होते. दरम्यान, आता त्यापेक्षा भयानक घटना मणिपूरमध्ये घडली आहे. येथे जिरीबाम जिल्ह्यातील एका गावामध्ये सशस्त्र हल्लेखोरांनी एका घरात घुसून तीन मुलांच्या आईसोबत क्रूर कृत्य केल्याचं समोर आलं आहे. या ३१ वर्षी महिलेचा क्रूरपणे क्षण केल्यानंतर हल्लेखोरांनी तिला जिवंत जाळले. आता अटॉप्सी रिपोर्टमधून याबाबतची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

पीडित महिलेल्या पतीने नोंदवलेल्या एफआयआरमध्ये घरामध्ये घुसून माझ्या पत्नीची हत्या करण्यापूर्वी तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता, असा दावा केला आहे. मात्र आसाममधील सिलचर मेडिलक कॉलेजमध्ये झालेल्या पोस्टमार्टेममधून महिलेवर बलात्कार करण्यात आला होता किंवा नाही, हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही. या महिलेचा मृतदेह जळालेल्या स्थितीत होता. त्यामुळे तिच्या  गुप्तांगातून स्मीयर गोळा करण्याची कुठलीही शक्यता नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.  

या महिलेचं शरीर ९९ टक्क्यांपर्यंत जळून गेलं होतं. तसेच तिच्या हाडांचीही जवळपास राख झाली होती. अटॉप्सी रिपोर्टमधून या महिलेसोबत करण्यात आलेल्या क्रूर कृत्याबाबत एवढी भयावह माहिती समोर आली आहे की, त्याबाबत अधिक लिहिणंही शक्य नाही.  या रिपोर्टमध्ये महिलेच्या उजव्या मांडीमागे घाव आणि डाव्या मांडीमध्ये खिळा घुसल्याचं नमूद करण्यात आलं आहे. एवढंच नाही तर महिलेच्या शरीरावरील काही अवयवही गायब झालेले होते.  

दरम्यान, कुकी-जो संघटनांनी या घटनेचा निषेध केला आहे. तसेच ही घटना क्रूर असल्याचे सांगत सुरक्षा यंत्रणा आरोपींचा शोध घेऊ न शकल्यानेही नाराजी व्यक्त केली आहे.  

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारCrime Newsगुन्हेगारी