आंबळेच्या सरपंचपदी मंगेश गायकवाड

By Admin | Updated: August 26, 2015 23:32 IST2015-08-26T23:32:33+5:302015-08-26T23:32:33+5:30

राजेवाडी : नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आंबळे (ता. पुरंदर) येथील सरपंचपदी मंगेश गायकवाड, तसेच उपसरपंचपदी सुभाष परशुराम जगताप यांची बिनविरोध निवड झाली.

Mangesh Gaikwad as the sarpanch of Amble | आंबळेच्या सरपंचपदी मंगेश गायकवाड

आंबळेच्या सरपंचपदी मंगेश गायकवाड

द्राणी मुखर्जीच्या पहिल्या पतीस कोलकात्यातून अटक
कोलकाता : सन २०१२ च्या शीना बोरा हत्याकांडप्रकरणी अटक करण्यात आलेल्या इंद्राणी मुखर्जी हिचा पूर्वाश्रमीचा पती संजय खन्ना यास मुंबई व कोलकाता पोलिसांनी बुधवारी येथून अटक केली.
अलीपूर भागातील मित्राच्या फ्लॅटमधून संजय खन्नाला दुपारी अटक करण्यात आली. खन्नाला गुरुवारी अलीपूर कोर्टासमक्ष ट्रान्झिट रिमांडसाठी हजर करण्यात येईल. शीनाच्या हत्येत इंद्राणी यांना मदत केल्याच्या संशयाच्या आधारावर ही कारवाई करण्यात आली आहे.

Web Title: Mangesh Gaikwad as the sarpanch of Amble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.