शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

इंडिगो विमानाला पक्ष्याची धडक, 160 हून अधिक प्रवासी थोडक्यात बचावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2023 17:42 IST

प्रवाशांना बंगळुरूहून आलेल्या इंडिगोच्या दुसऱ्या विमानाने प्रवाशांना दुबईला पाठवण्यात आले.

मंगळुरु : मंगळुरूहून दुबईला जाणाऱ्या इंडिगोच्याविमानाची पक्ष्याला धडक बसल्याने मोठा अपघात टळला. दुबईला जाणाऱ्या इंडिगोच्याविमानाला पक्षी धडकल्यानंतर विमान धावपट्टीवरून एप्रनकडे वळवण्यात आले. यावेळी विमानात 160 हून अधिक प्रवासी होते, त्यांना विमानातून उतरवावे लागले. 

ही घटना मंगळुरु आंतरराष्ट्रीय विमानतळावर (MIA) सकाळी 8.25 वाजता इंडिगोचे विमान 6E 1467 IXE-DXB सोबत घडली. ही घटना घडली तेव्हा विमान धावपट्टीवर जात होते. दरम्यान, या घटनेमुळे विमानतळावर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

याबाबत पायलटने एअर ट्रॅफिक कंट्रोलला (एटीसी) माहिती दिल्यानंतर, विमान विमानतळाच्या एप्रनवर परतले, ज्याठिकाणी सर्व उड्डाणे उभी असतात. तसेच, त्यांनी सांगितले की, तांत्रिक तज्ज्ञ विमानाची तपासणी करत आहेत. यानंतर, प्रवाशांना बंगळुरूहून आलेल्या इंडिगोच्या दुसऱ्या विमानाने प्रवाशांना दुबईला पाठवण्यात आले.  सूत्रांनी सांगितले की, दुबईसाठी विमानाचे वेळापत्रक बदलले आणि सकाळी 11.05 वाजता उड्डाण केले.

एप्रिमध्ये नेपाळमध्ये घडली होती घटनायाआधी एप्रिलमध्ये फ्लाय दुबईच्या एका विमान पक्षी आदळल्यानंतर इंजिनमध्ये आग लागली होती. नेपाळमधील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर ही घटना घडली. घटनेच्या वेळी विमानात दीडशेहून अधिक प्रवासी होते.

टॅग्स :Indigoइंडिगोairplaneविमान