मनेका गांधींवर होणार शस्त्रक्रिया

By Admin | Updated: June 3, 2017 05:36 IST2017-06-03T05:36:03+5:302017-06-03T05:36:03+5:30

केंद्रीय महिला व बालकल्याणमंत्री मनेका गांधी यांना शुक्रवारी अचानक श्वास घेण्यात त्रास आणि पोट दुखू लागल्याने, पिलीभीत येथील

Maneka Gandhi will undergo surgery | मनेका गांधींवर होणार शस्त्रक्रिया

मनेका गांधींवर होणार शस्त्रक्रिया

पिलीभीत : केंद्रीय महिला व बालकल्याणमंत्री मनेका गांधी यांना शुक्रवारी अचानक श्वास घेण्यात त्रास आणि पोट दुखू लागल्याने, पिलीभीत येथील रुग्णालयातून दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पिलीभीतच्या खासदार असलेल्या मनेका यांना पित्ताशयातील खड्याचा त्रास असल्याचे निष्पन्न झाले असून, त्यासाठीची शस्त्रक्रिया केली जाईल, असे सांगण्यात आले.

Web Title: Maneka Gandhi will undergo surgery