शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

FBवरची मैत्री ठरली घातक ! नोकरीचे आमिष देऊन महिलेवर बलात्कार  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2018 12:02 IST

नोकरी देण्याचे आमिष दाखवून एका 30 वर्षीय विवाहित महिलेचे कथित स्वरुपात अपहरण करुन तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

अंबाला - नोकरी देण्याचे आमिष देऊन एका 30 वर्षीय विवाहित महिलेचे कथित स्वरुपात अपहरण करुन तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  हरियाणातील अंबाला शहरातील ही धक्कादायक घटना आहे. याप्रकरणी आरोपी राहुल (वय 29 वर्ष) विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा महिला सुरक्षितेतबाबत प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. 

या प्रकरणाबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फेसबुकवर मैत्री झाल्यानंतर आरोपी राहुलनं महिलेला नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. एकेदिवशी तिला भेटण्यासाठी बोलावून तिच्यावर अत्याचार केल्याचा आणि अश्लिल व्हिडीओ बनवल्याचा आरोप राहुलवर करण्यात आला आहे. पीडित महिलेचा अश्लिल व्हिडीओ बवनून आरोपी वारंवार तिला धमकावत होता. पीडित महिलेनं पोलिसांनी सांगितले की, सोशल मीडियाच्या माध्यमातून आरोपीसोबत ओळख झाली. ओळखीचे मैत्रीत रुपांतर झाले. यादरम्यान त्यानं चांगल्या कंपनीमध्ये नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. यानंतर त्यानं भेटायला बोलावून पेयामध्ये गुंगीचे औषध मिसळले. ज्यामुळे ती बेशुद्ध झाली व शुद्ध आल्यानंतर अंगावर एकही वस्त्र नसल्याचे लक्षात आल्यानंतर तिला जबर धक्का बसला. 

काही दिवसांनंतर आरोपी महिलेच्या घरी पोहोचला व पाच लाख रुपये रोख देण्याची मागणी करत तिचा बनवलेला अश्लिल व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊ लागला. पोलिसांना मिळालेल्या तक्रारीनुसार, आरोपीनं 27 जूनला पीडित महिलेला जीरकपूरमधील एका हॉटेलमध्ये घेऊन गेला आणि तिला तेथे डांबून ठेवले. यानंतर तिच्यावर अत्याचार केले. 

टॅग्स :Rapeबलात्कारCrime Newsगुन्हेगारीFacebookफेसबुकHaryanaहरयाणा