शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाला पाच दिवस उरले असताना नवरदेवाचे गुप्तांग कापून नेले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2018 13:42 IST

लग्नाला पाच दिवस उरलेले असताना अज्ञात आरोपींनी एका 25 वर्षीय तरुणावर हल्ला करुन त्याचे गुप्तांग कापून नेले.

ठळक मुद्देपोलिसांना अद्याप या आरोपींची ओळख पटवता आलेली नाही तसचे या हल्ल्यामागचा उद्देशही कळलेला नाही. पीडित तरुण नदी किनारी फेरफटका मारण्यासाठी गेलेला असताना आरोपींनी त्याच्यावर हल्ला केला व गुप्तांग कापले.

भोपाळ - लग्नाला पाच दिवस उरलेले असताना अज्ञात आरोपींनी एका 25 वर्षीय तरुणावर हल्ला करुन त्याचे गुप्तांग कापून नेले. मध्य प्रदेशच्या मोरीना जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली. गुरुवारी सकाळी हा तरुण घराबाहेर पडताच दबा धरुन बसलेल्या आरोपींनी त्याच्यावर हल्ला करुन त्याचे गुप्तांग कापले. आरोपींनी तिथून जाताना ते गुप्तांगही स्वत:सोबत घेऊन गेले. त्यामुळे शस्त्रक्रियेनेही आता काही होऊ शकत नाही. येत्या 6 फेब्रुवारीला त्याचे लग्न होणार होते. 

पोलिसांना अद्याप या आरोपींची ओळख पटवता आलेली नाही तसचे या हल्ल्यामागचा उद्देशही कळलेला नाही. आमच्या हाती काहीही धागेदोरे नाहीत. पीडित तरुण काही बोलण्याच्या स्थितीमध्ये नाहीय असे पोलीस निरीक्षक अमित शर्मा यांनी सांगितले. शस्त्रक्रियेद्वारे तुटलेला अवयव शरीराशी जोडता येतो. त्यासाठी  घटनास्थळी शोध घेऊनही अवयव सापडला नाही असे पोलिसांनी सांगितले. 

पीडित तरुण नदी किनारी फेरफटका मारण्यासाठी गेलेला असताना आरोपींनी त्याच्यावर हल्ला केला व गुप्तांग कापले असे गावक-यांनी पोलिसांना सांगितले. पीडित तरुणाच्या घरच्यांनीही कोणावर संशय व्यक्त केलेला नाही. त्यामुळे आम्ही कुठल्या निष्कर्षापर्यंत पोहोचू शकत नाही. आम्ही पीडित तरुणाच्या जबानीची वाट पाहत आहोत असे पोलिसांनी सांगितले. 

टॅग्स :Crimeगुन्हाArrestअटक