शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

लज्जास्पद ! दारू व मोबाइल फोनसाठी त्यानं स्वतःच्याच 11 महिन्यांच्या मुलाचा फक्त 25 हजारांत केला सौदा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2017 12:04 IST

एका व्यक्तीनं केवळ दारू आणि मोबाइल फोन विकत घेण्यासाठी स्वतःच्या 11 महिन्यांच्या मुलाचा केवळ 25 हजार रुपयांमध्ये सौदा केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ओडिशातील भद्रक जिल्ह्यातील ही घटना आहे. 

भुवनेश्वर, दि. 12 -   एका व्यक्तीनं केवळ दारू आणि मोबाइल फोन विकत घेण्यासाठी स्वतःच्या 11 महिन्यांच्या मुलाचा केवळ 25 हजार रुपयांमध्ये सौदा केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ओडिशातील भद्रक जिल्ह्यातील ही घटना आहे. बलराम मुखी असे आरोपीचे नाव असून त्यानं स्वतःच्या 11 महिन्यांच्या मुलाला केवळ दारू आणि मोबाइल फोनसाठी 25 हजार रुपयांना विकले.  याप्रकरणी पोलिसांनी या लालची बापाच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बलराम मुखीनं दारू व मोबाइल फोनसाठी 25 हजार रुपयांना आपल्या मुलाला विकले. मिळालेल्या या रकमेतून त्यानं दोन हजार रुपयांचा मोबाइल फोन आणि सात वर्षांच्या मुलीसाठी त्यानं 1500 रुपयांचे पैजण विकत घेतले व उरलेले सर्व पैसे त्यानं फक्त दारू खरेदीवर खर्च केले.

याप्रकरणी पोलिसांनी मुखीची पत्नी सुकुतीची चौकशी केली. दरम्यान, या दाम्पत्याला आणखी एक मुलगादेखील असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. भ्रदकचे पोलीस अधीक्षक अनुप साहू यांनी सांगितले की, बलराम मुखी हा सफाई कर्मचारी असून त्याच्याकडे नियमित उत्पन्नाचे असे कोणतेही स्त्रोत नव्हते. दरम्यान, या प्रकरणात त्याचा मेहुणा बलिया आणि एका अंगणवाडी कार्यकर्त्याचाही समावेश आहे.  

मुखीनं आपल्या मुलाला सोमनाथ सेठी नावाच्या व्यक्तीला विकलं. यावर प्रभारी निरीक्षक मनोज राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमनाथ सेठी यांच्या 24 वर्षीय मुलाचा 2012 मध्ये मृत्यू झाला होता. मुलाच्या मृत्यूमुळे सोमनाथ यांची पत्नी नैराश्य अवस्थेत गेली होती. मुलगा गमावल्याच्या धक्क्यातून पत्नीनं बाहेर यावं, यासाठी सोमनाथ यांनी मुखीकडून त्याच्या 11 महिन्यांच्या बाळाला विकत घेतले. दरम्यान, या घटनेवरुन लालसेपोटी एखादी व्यक्ती किती खालच्या स्तरावर पडू शकते, याबाबत काहीही सांगता येऊ शकत नाही. 

टॅग्स :Crimeगुन्हा