दाऊदच्या माणसाला अटक
By Admin | Updated: December 24, 2016 01:43 IST2016-12-24T01:43:50+5:302016-12-24T01:43:50+5:30
बनवाट नोटांच्या व्यवहारातील आणि दाऊद इब्राहिमच्या टोळीचा सदस्य

दाऊदच्या माणसाला अटक
नवी दिल्ली : बनवाट नोटांच्या व्यवहारातील आणि दाऊद इब्राहिमच्या टोळीचा सदस्य अब्दुल सलाम उर्फ पोडी सलाम (रा. मल्लमपुरम, केरळ) याला गुरुवारी सौदी अरेबियाहून पाठवण्यात आल्यानंतर येथील विमानतळावर अटक करण्यात आली. केरळमधील नेदुम्बस्सेरी विमानतळावर २०१४ मध्ये जप्त करण्यात आलेल्या ९ लाख रुपयांच्या बनावट नोटा प्रकरणी राष्ट्रीय तपासणी यंत्रणेला (एनआयए) तो हवा होता.