शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाला धक्का देण्यासाठी ममता बॅनर्जींना मिळाला 'हुकमी एक्का'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2019 18:58 IST

प्रशांत किशोर यांना निवडणुकांचे चाणक्य समजले जाते.

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी निवडणूक रणनीतीकार आणि जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रशांत किशोर यांच्याशी गुरुवारी चर्चा केली. सुत्रांच्या माहितीनुसार, आजच्या दोन तासांच्या दोन तासांच्या बैठकीवरुन प्रशांत किशोर आता ममता बॅनर्जी यांच्यासाठी काम करणार असल्याचे समजते.  

प्रशांत किशोर यांना निवडणुकांचे चाणक्य समजले जाते. आंध्र प्रदेशात जगन मोहन रेड्डी यांना विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत अभूतपूर्व विजय मिळविला. यामागे प्रशांत किशोर यांचीच रणनीती आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्यासाठी सुद्धा प्रशांत किशोर यांची रणनीती यशस्वी ठरणार की नाही, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.  

प्रशांत किशोर एक महिन्यानंतर ममता बॅनर्जी यांच्यासाठी काम करण्यास सुरुवात करणार आहेत. दरम्यान, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये भाजपाने 18 जागांवर विजय मिळविल्यामुळे ममता बॅनर्जी यांना धक्का बसला आहे. त्यामुळे राज्यात 2021मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला टक्कर देण्यासाठी ममता बॅनर्जी आतापासून तयारीला लागल्या आहेत. 

आंध्र प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत प्रशांत किशोर यांनी आपल्या रणनीतीने चंद्रबाबू नायडू यांना सत्तेतून बाहेरचा रस्ता दाखविला. प्रशांत किशोर यांच्या रणनीतीमुळे जगन मोहन रेड्डी यांच्या व्हायएसआर काँग्रेसने आंध्र प्रदेशात लोसभेसाठी 25 जागांवर आणि विधानसभेसाठी 175 पैकी 150 जागांवर विजय मिळविल्या.  

दरम्यान, प्रशांत किशोर गेल्या वर्षीपासून राजकारणात सक्रिय झाले होते. त्यांना जदयूने राष्ट्रीय उपाध्यक्ष बनविले होते. मात्र, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत जदयूने त्यांना काही काम दिले नाही. याआधी प्रशांत किशोर  2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्यासाठी काम करत होते. यानंतर त्यांनी 2015 मध्ये नितीश कुमार यांना विजय मिळवून दिला होता.  

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीPrashant Kishoreप्रशांत किशोरwest bengalपश्चिम बंगालBJPभाजपा