शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
4
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
5
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
6
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
7
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
8
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
9
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
10
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
11
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
12
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
13
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
14
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
15
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
16
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?
17
३ वर्षात १ लाखाचे झाले १५ लाखांपेक्षा अधिक, ६ महिन्यांत १८०% नं वधारला स्टॉक
18
"हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!"; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी?
19
Royal Enfield ने जारी केली यादी; Hunter, Classic, Meteor..; पाहा सर्व गाड्यांची नवी किंमत

Mamama Banerjee On Ram Navami: 'रमजान सुरू आहे; राम नवमीची मिरवणूक काढा, पण...', ममता बॅनर्जींचा भाजपला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2023 13:24 IST

Mamama Banerjee On Ram Navami: आज संपूर्ण देशात राम नवमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.

Mamama Banerjee On Ram Navami: आज राम नवमी आहे. संपूर्ण देशात राम नवमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. भाजपने पश्चिम बंगालमध्येही यंदा रामनवमी मोठ्या थाटामाटात साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाने ठिकठिकाणी भव्य मिरवणुका काढण्याची तयारी केली आहे. यावरुन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी इशारा दिला आहे. 

ममता बॅनर्जी म्हणाल्या की, 'काही लोकांनी रामनवमीच्या दिवशी शस्त्रे घेऊन मिरवणूक काढू, असे म्हटले आहे. मी रामनवमीची मिरवणूक थांबवणार नाही, पण शस्त्रे दिसली तर सरकारकडून कारवाई केली जाईल. रमजानचा महिनाही सुरू आहे, त्यामुळे या काळात कोणी चुकीचे काम करण्याचा प्रयत्न केला तर त्याला सोडले जाणार नाही, दंगल करण्याचा अधिकार कोणालाही नाही,' असा अशारा त्यांनी यावेली दिला.

भाजपची भव्य मिरवणूकभाजपने पश्चिम बंगालमध्ये रामनवमीची मोठी तयारी केली आहे. पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते सुबेंद्रू अधिकारी म्हणाले होते की, गुरुवारी एक कोटी राम भक्त पश्चिम बंगालच्या रस्त्यावर उतरतील. दरम्यान, ममता बॅनर्जी यांच्या वक्तव्यावर भाजपने प्रत्युत्तर दिले आहे. ममता बॅनर्जी हिंदूविरोधी असल्याचा आरोप करत भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दिलीप घोष म्हणाले की, ममता बॅनर्जी यांचे हिंदू प्रेम खोटे आहे. ममता बॅनर्जी भाजप अध्यक्षांना गंगा आरती करण्यापासून रोखतात आणि नंतर स्वतः गंगा आरती करुन खोटे प्रेम दाखवतात. ईदच्या दोन दिवसांच्या सुट्टीवरही त्यांच्यावर निशाणा साधला असून रामनवमीला सुट्टी दिली नसल्याचे म्हटले.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीRam Navamiराम नवमीRam Mandirराम मंदिरwest bengalपश्चिम बंगालtmcठाणे महापालिकाBJPभाजपा