मालतीबाई ठाकूर यांचे निधन
By Admin | Updated: May 30, 2016 00:29 IST2016-05-30T00:29:57+5:302016-05-30T00:29:57+5:30
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार भय्यासाहेब ठाकूर यांच्या मातोश्री तथा आ. यशोमती ठाकूर यांच्या आजी मालतीबाई रामचंद्र ठाकूर (९५) यांचे २९ मे रोजी गनेडीवाल ले-आऊटस्थित निवासस्थानी निधन झाले.

मालतीबाई ठाकूर यांचे निधन
class="web-title summary-content">Web Title: Maltibai Thakur dies