मालनबी शेख यांचे निधन
By Admin | Updated: August 31, 2015 21:30 IST2015-08-31T21:30:33+5:302015-08-31T21:30:33+5:30
सोलापूर- बिलालनगर येथील मालनबी उल्फतहुसेन शेख (वय 68 ) यांचे रविवारी मध्यरात्री वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

मालनबी शेख यांचे निधन
स लापूर- बिलालनगर येथील मालनबी उल्फतहुसेन शेख (वय 68 ) यांचे रविवारी मध्यरात्री वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. फोटो येत आहे.