शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

भारत जोडो यात्रेत सहभागी झाले नाहीत खरगे; राहुल गांधी कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2022 07:21 IST

गांधी कुटुंबीयांवर अगोदरपासूनच हा आरोप होत आहे, की खरगे हे त्यांचे उमेदवार आहेत.

- आदेश रावल लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : काँग्रेसचे अध्यक्षपदाचे उमेदवार दोन दिवस कर्नाटकात असूनही काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासोबत भारत जोडो यात्रेत सहभागी झाले नाहीत. अर्थात, यामागचे कारण स्वत: राहुल गांधी हेच होते. 

राहुल गांधी यांनी निकटवर्तीयांना सांगितले होते की, खरगे यांनी कर्नाटकातून जात असलेल्या भारत जोडो यात्रेत सहभागी होऊ नये. यातून असा संदेश जाईल की, राहुल गांधी हे खरगे यांचे समर्थन करीत आहेत. निवडणूक प्रचार सुरू करण्यापूर्वी खरगे कर्नाटकातच होते. पण याच कारणामुळे ते यात्रेत सहभागी झाले नाहीत. 

गांधी कुटुंबीयांवर अगोदरपासूनच हा आरोप होत आहे, की खरगे हे त्यांचे उमेदवार आहेत. खरगे यांनी ज्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केला तेव्हा पूर्ण काँग्रेस कार्यसमिती त्यांची प्रस्तावक होती. मात्र, जेव्हा शशी थरूर हे प्रचार करण्यासाठी राज्यातील काँग्रेसच्या कार्यालयात जात आहेत, तेव्हा त्यांना प्रदेशाध्यक्ष आणि मतदारांचे सहकार्य मिळत नसल्याचे दिसते.

टॅग्स :congressकाँग्रेस