शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

माझ्या गावातील रस्ते कतरीनाच्या गालासारखे गुळगुळीत बनवा, काँग्रेसच्या मंत्र्यांचे अजब विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2021 15:24 IST

2005 मध्ये लालू प्रसाद यादव यांनीही बिहारच्या रस्त्यांबाबत बोलताना, येथील रस्ते हेमा मालिनी यांच्या गालाप्रमाणे गुळगुळीत होतील, असे विधान केले होते.

झुंझुनू :राजस्थानमधील फेरबदलानंतर ग्रामविकास राज्यमंत्री झालेल्या राजेंद्र गुडा यांनी केलेले एक वक्तव्य सध्या चर्चेचा विषय बनले आहे. मंत्री बनल्यानंतर पहिल्यांदाच आपल्या विधानसभा मतदारसंघात पोहोचलेल्या मंत्री गुढा यांच्याकडे लोकांनी खराब रस्त्यांबद्दल तक्रार केली. त्यानंतर त्यांनी पीडब्ल्यूडीच्या मुख्य अभियंत्यांना सांगितले की, 'माझ्या गावात कतरिना कैफच्या(Katrina Kaif ) गालासारखे रस्ते बनवा', असे निर्देश दिले.

अधिकाऱ्याला बजावताना गुढा म्हणाले की, माझ्या गावातील रस्ते हेमा मालिनी यांच्या गालाप्रमाणे बनवा. त्यानंतर लगेच त्यांनीच हेमा मालिनी आता म्हातारी झाल्याचे सांगितले आणि जनतेला विचारले की आजकाल कोणती अभिनेत्री चर्चेत आहे, त्यावर उपस्थितांनी कतरिना कैफचे नाव घेतले. त्यानंतर, माझ्या भागात कतरिना कैफच्या गालासारखा गुळगुळीत रस्ते बनवा, असं ते म्हणाले. बसपातून काँग्रेसमध्ये आलेल्या राजेंद्रसिंह गुढा यांना अशोक गेहलोत यांनी नुकतेच राज्यमंत्री केले आहे.

यापूर्वी अनेकांनी असे वक्तव्य केलंयचित्रपट अभिनेत्रींच्या गालासारखे रस्ते बनवण्याची राजकारण्यांची विधाने नवीन नाहीत. यापूर्वी माजी केंद्रीय मंत्री लालू यादव यांच्यापासून अनेक राज्यांच्या मंत्र्यांनी अशी विधाने केली आहेत. 2005 मध्ये पहिल्यांदा लालू प्रसाद यादव यांनी बिहारच्या रस्त्यांबाबत बोलताना, येथील रस्ते हेमा मालिनी यांच्या गालाप्रमाणे गुळगुळीत होतील, असे विधान केले होते. त्यानंतर ऑक्टोबर 2019 मध्ये, मध्य प्रदेशचे तत्कालीन मंत्री पीसी शर्मा यांनी खराब रस्त्यांना भाजप नेते कैलाश विजयवर्गीय यांच्या गालाप्रमाणे सांगून त्यांनीही हेमा मालिनी यांच्या गालाप्रमाणे रस्ते बांधण्याचे वक्तव्य केले होते. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानcongressकाँग्रेसKatrina Kaifकतरिना कैफ