शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या सुरक्षेत मोठी गडबड, बंदूक घेऊन कार्यक्रमात आला व्यक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2021 11:27 IST

या मोठ्या गडबडीनंतर चार पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

बस्ती: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ(Yogi Adityanath) यांच्या सुरक्षेत मोठी गडबड झाल्याचं समोर आलं आहे. उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh)बस्ती जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात एक व्यक्ती चक्क बंदूक(Gun) घेऊन शिरला. मुख्यमंत्री कार्यक्रमाला येण्यापूर्वीच त्या व्यक्तीला पोलिसांनी पकडलं. पण, या मोठ्या गडबडीमुळे चार पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

बस्तीचे पोलिस अधीक्षक(SP) आशिष श्रीवास्तव यांनी याबाब सांगितले की, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा बस्ती जिल्ह्यात कार्यक्रम होता. या कार्यक्रमात एक व्यक्ती परवाना असलेली बंदूक घेऊन आला. पण, कार्यक्रम सुरू होण्याच्या 45 मिनिटांपूर्वी एका पोलिस अधिकाऱ्याने त्याच्याकडे बंदूक असल्याचे पाहिले. यानंतर त्या व्यक्तीला सभागृहाच्या बाहेर काढण्यात आले.

चार पोलिसांचे निलंबनया प्रकारानंतर बस्ती जिल्ह्यात तैनात असलेल्या सात पोलिसांचा निष्काळजीपणा समोर आला आहे. यापैकी दोन सिद्धार्थनगर आणि एक संत कबीर नगरमध्ये तैनात आहे. तसेच, बस्ती जिल्ह्यात तैनात चार पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. उर्वरित तीन पोलिसांशी संबंधित अहवाल पोलिस अधीक्षकांना पाठवण्यात आला असून, त्यांच्यावरही योग्य कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिस अधिक्षकांनी दिली आहे. एसआय विंध्याचल, एसआय हरी राय, शिवधनी, राम प्रकाश यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच, एसआय रमाशंकर मिश्रा, वरुण यादव , अवधेश कुमार यांच्या निलंबनासाठी एसपींनी पत्र लिहीले आहे.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस