शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा-AIMIM युतीचा दुसरा अंक! एमआयएमच्या पाठिंब्यावर BJP नेत्याचा मुलगा बनला स्वीकृत नगरसेवक
2
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान कार्यालयाचा पत्ता बदलणार; 'सेवा तीर्थ'साठी किती खर्च?
3
सोन्याच्या दुकानात चोरी केली, परत जाताना गुटखा खाण्यासाठी मास्क काढला अन् सीसीटीव्हीत कैद झाला, पोहोचला तुरुंगात
4
Travel : २६ जानेवारीचा लॉन्ग वीकेंड आणि वृंदावनची वारी! कान्हाच्या नगरीत फिरण्यासाठी 'हे' आहे परफेक्ट प्लॅनिंग
5
आमचा अणुबॉम्ब भारत, इस्रायल, अमेरिकेच्या विरोधात...', अणु सिद्धांतावर पाकिस्तानचा मोठा दावा
6
"आम्ही कुणाला गुलाम बनवलं नाही, आम्ही तर...", काय म्हणाले योगी आदित्यनाथ?
7
प्यारवाली लव्हस्टोरी! ४० वर्षांनी 'ती' म्हणाली 'हो', तरुणपणी झालं नाही लग्न; आता जुळल्या रेशीमगाठी
8
मुकुल अग्रवाल यांनी विकत घेतले 100 वर्ष जुन्या कंपनीचे तब्बल 4 कोटी शेअर, ₹18 वर आलाय भाव; तुमच्याकडे आहेत का?
9
आता कानावरही विश्वास ठेवू नका; इंदूरमध्ये भावाच्या आवाजात फोन आला अन् शिक्षिकेचे ९७ हजार उडाले!
10
हॉर्मुझचा जलमार्ग इराण रोखणार? जागतिक तेल बाजार धास्तावला; पेट्रोल-डिझेलच्या किमती भडकणार?
11
BBL: बिग बॅश लीगमध्ये रिझवानचा घोर अपमान; कर्णधारानं भर मैदानातून धाडलं बाहेर, कारण काय?
12
१० प्रभागांत 'हॉट सीट'; निवडणुकीत 'बिग फाइट', भाजपचे महानगराध्यक्ष, माजी महापौर, सभापतींच्या लढतीकडे लक्ष!
13
गुंतवणूकदारांना दिलासा! टाटा स्टील आणि एसबीआयमध्ये मोठी खरेदी; निफ्टी पुन्हा २५,७०० च्या पार
14
दुसऱ्यांदा फेल झाले ISRO चे मिशन; PSLV-C62 मध्ये नेमका काय बिघाड झाला? जाणून घ्या...
15
ठाकरेंची 'मशाल' हाती घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरली बॉलिवूडची 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री, गल्लोगल्ली केला प्रचार
16
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका पुढे गेल्या...! ग्रामीण भागातील निवडणुकीचे बिगुल कधी वाजणार? सर्वोच्च न्यायालयाने दिली नवी मुदत
17
सौदी अरेबियात अवैध स्थलांतरितांविरोधात मोठी कारवाई; आतापर्यंत १० हजार लोकांना देशाबाहेर हाकलले
18
राज ठाकरेंनी अदानींच्या वाढलेल्या उद्योगांवरून घेरले; अमित साटमांनी केला पलटवार, फोटो दाखवत म्हणाले...
19
Dry Day: मुंबई, पुण्यासह राज्यात सर्व २९ महापालिका क्षेत्रात १३ ते १६ जानेवारी या चार दिवस 'ड्राय डे'
20
"भाजपच्या बुलडोझरला न घाबरता आमचा कार्यकर्ता निर्धाराने उभा, काँग्रेसचाच झेंडा फडकणार"
Daily Top 2Weekly Top 5

उड्डाणपुलाच्या पिलरवर बस आदळून मोठा अपघात, १३ प्रवासी जखमी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 15:10 IST

Accident In Jammu: जम्मू-पठाणकोट राष्ट्रीय महामार्गावर आज एक मोठा अपघात झाला आहे. या मार्गावर जम्मू येथून कठुआ येथे जात असलेली एक बस बडी ब्राह्मणा परिसरात बांधकाम सुरू असलेल्या उड्डाण पुलाच्या पिलरवर आदळली.  या अपघातात १३  प्रवासी जखमी झाले आहेत. 

जम्मू-पठाणकोट राष्ट्रीय महामार्गावर आज एक मोठा अपघात झाला आहे. या मार्गावर जम्मू येथून कठुआ येथे जात असलेली एक बस बडी ब्राह्मणा परिसरात बांधकाम सुरू असलेल्या उड्डाण पुलाच्या पिलरवर आदळली.  या अपघातात १३  प्रवासी जखमी झाले आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ड्रायव्हरच्या ओव्हर स्पीडिंगमुळे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ही दुर्घटना घडली आहे. या अपघातात १३ प्रवासी जखमी झाले आहेत. या प्रवाशांना उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता या आपघाताचा पुढील तपास सुरू आहे.  

English
हिंदी सारांश
Web Title : Bus crashes into pillar on Jammu-Pathankot highway; 13 injured

Web Summary : A bus from Jammu to Kathua crashed into a flyover pillar near Badi Brahmana, injuring 13 passengers. Police attribute the accident to overspeeding. Injured passengers were hospitalized and an investigation is underway.
टॅग्स :AccidentअपघातJammu Kashmirजम्मू-काश्मीर