शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

...तर काश्मीरचा पॅलेस्टाईन होईल, महेबूबा मुफ्ती पुन्हा बरळल्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2019 17:55 IST

जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटवण्यावरून पीडीपी नेत्या महेबूबा मुफ्ती पुन्हा एकदा बरळल्या आहेत.

श्रीनगर - जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटवण्यावरून पीडीपी नेत्या महेबूबा मुफ्ती पुन्हा एकदा बरळल्या आहेत. काश्मीरमधून कलम 370 हटवल्यास काश्मीरचे पॅलेस्टाईन होईल. तसेच भारत हा केवळ काश्मीरच्या भूमीवर कब्जा करणारा देश बनून राहील, अशी टीका महेबूबा मुफ्ती यांनी केली आहे. लोकसभा निवडणुकीचा प्रचार करताना महेबूबा मुफ्ती या भाजपावर हल्ला करण्याची कोणतीही संधीत सोडताना दिसत नाही आहेत. आज श्रीनगरमधील प्रचारसभेत त्या म्हणाल्या की,''अमित शहा साहेब महेबूबा मुफ्ती तुम्हाला सांगतेय की, ज्या दिवशी कलम 370 संपुष्टात येईल. त्या दिवशी तुम्ही केवळ काश्मीरवर कब्जा करणारी शक्ती म्हणून शिल्लक राहाल. सध्या ज्याप्रकारे इस्राइलने पॅलेस्टाईनवर कब्जा केलेला आहे. त्याचप्रकारे जम्मू काश्मीरवरही भारताचा केवळ कब्जा शिल्लक राहील.''  

यापूर्वी बुधवारीही महेबूबा मुफ्ती यांनी कलम 370 हा प्रचाराचा मुद्दा बनवला होता. कलम 370 रद्द झाल्याच जम्मू काश्मीर भारताचा भाग राहणार नाही, असे त्या म्हणाल्या होत्या. ''ज्या अटींवर जम्मू काश्मीर भारताचा एक भाग बनले जर त्याच अटी काढून घेणार असाल तर आम्हाला जम्मू काश्मीरला भारतापासून वेगळे करावे लागेल. भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी 2020 पर्यंत जम्मू काश्मीरमधील कलम 370 आणि अनुच्छेद 35 ए रद्द करण्याची घोषणा केली त्यावर प्रतिक्रिया देताना मुफ्ती यांनी हे वक्तव्य केले होते. 

टॅग्स :Mehbooba Muftiमहेबूबा मुफ्तीJammu And Kashmir Lok Sabha Election 2019जम्मू आणि काश्मीर लोकसभा निवडणूक 2019Amit Shahअमित शहाJammu Kashmirजम्मू-काश्मीर