वास्को दामोदर मंदिरात महाशिवरात्री उत्सव

By Admin | Updated: March 3, 2016 01:57 IST2016-03-03T01:57:09+5:302016-03-03T01:57:09+5:30

वास्को : येथील श्री दामोदर मंदिरात महाशिवरात्री उत्सव दि़ ७ मार्च साजरा होणार आहे़ यानिमित्त सकाळी धार्मिक विधी, अभिषेक होईल. दुपारी २ वाजल्यापासून विविध भजनी मंडळे भजन सादर करणार आहेत. यात स्वरअलंकार भजनी मंडळ, बोगदा, ऋषी महिला भजनी मंडळ, दत्तवाडी-ओरूले, श्री विष्णू कला संस्कृती संस्थान न्यू वाडे यांचा समावेश आहे. सायंकाळी ६ वाजता पांडुरंग राऊळ, मोहनदास पोळे व उल्हास पाळणी यांच्या भजनाचा कार्यक्रम होणार आहे़ त्याना हार्मोनियमवर प्रसाद गावस, तबल्यावर आनंद आमोणकर व सूर्या शेटये तर प्रमोद हरमलकर पखवाज साथ करतील़ (वार्ताहर)

Mahasivratri festival in Vasco Damodar temple | वास्को दामोदर मंदिरात महाशिवरात्री उत्सव

वास्को दामोदर मंदिरात महाशिवरात्री उत्सव

स्को : येथील श्री दामोदर मंदिरात महाशिवरात्री उत्सव दि़ ७ मार्च साजरा होणार आहे़ यानिमित्त सकाळी धार्मिक विधी, अभिषेक होईल. दुपारी २ वाजल्यापासून विविध भजनी मंडळे भजन सादर करणार आहेत. यात स्वरअलंकार भजनी मंडळ, बोगदा, ऋषी महिला भजनी मंडळ, दत्तवाडी-ओरूले, श्री विष्णू कला संस्कृती संस्थान न्यू वाडे यांचा समावेश आहे. सायंकाळी ६ वाजता पांडुरंग राऊळ, मोहनदास पोळे व उल्हास पाळणी यांच्या भजनाचा कार्यक्रम होणार आहे़ त्याना हार्मोनियमवर प्रसाद गावस, तबल्यावर आनंद आमोणकर व सूर्या शेटये तर प्रमोद हरमलकर पखवाज साथ करतील़ (वार्ताहर)

Web Title: Mahasivratri festival in Vasco Damodar temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.