शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan sabha 2019 : काँग्रेसकडून उमेदवारांची तिसरी यादी प्रसिद्ध 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2019 06:03 IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध केली आहे.

नवी दिल्ली/मुंबई - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारांची अजून एक यादी प्रसिद्ध केली आहे. दुसऱ्या यादीमध्ये एकूण 20 उमेदवारांचा समावेश असून, या यादीत काँग्रेसने काही विद्यमान आमदारांसह काही नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. आज प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीत दीपक अत्राम (अहेरी), रवी राज देशमुख ( परभणी), अस्लम शेख (मालाड, पश्चिम), मधुकर चव्हाण (भायखळा), मनीषा सूर्यवंशी (घाटकोपर पश्चिम),  सिद्धराम मेहेत्रे (अक्कलकोट), प्रभाकर पालोडकर (सिल्लोड), मोहन सिंह (नंदुरबार), चंद्रकांत जाधव (कोल्हापूर उत्तर), बंटी शेळके ( मध्य नागपूर),  पुरुषोत्तम हजारे (पूर्व नागपूर) यांचा समावेश आहे. मात्र मुख्यमंत्र्यांविरोधात लढण्यासाठी दक्षिण पश्चिम मतदारसंघातून मात्र काँग्रेसने अद्याप उमेदवाराची घोषणा केलेली नाही. यापूर्वी काँग्रेसने प्रसिद्ध केलेल्या यादीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांचा समावेश होता. दरम्यान,  विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे शेवटचे दोन दिवस उरले असून, उर्वरित उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यासाठी पक्षाकडे मर्यादित वेळ उरला आहे. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019congressकाँग्रेस