शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत लोकल रेल्वे चालविण्याची महाराष्ट्राने मागितली परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2020 01:02 IST

महाराष्ट्राने केंद्र सरकारला म्हटले आहे की, मुंबईत लोकल रेल्वे चालवण्याची परवानगी केंद्राने द्यावी व त्यासाठी काही नियमही ते लागू करू शकते.

- संतोष ठाकूर नवी दिल्ली : रेल्वे मंत्रालयाने श्रमिक रेल्वे चालवण्यासाठी राज्यांकडून हव्या असलेल्या मंजुरीच्या नियमांत मंगळवारी बदल केले. ज्या राज्यात रेल्वे संपेल त्या राज्याची मंजुरी नव्या नियमांत गरजेची नसेल. काही प्रश्न अनुत्तरित असले तरी महाराष्ट्र आणि गुजरात राज्य रेल्वे मंत्रालयाच्या अडचणी वाढवताना दिसत आहेत.महाराष्ट्राने केंद्र सरकारला म्हटले आहे की, मुंबईत लोकल रेल्वे चालवण्याची परवानगी केंद्राने द्यावी व त्यासाठी काही नियमही ते लागू करू शकते. सरकारी कर्मचारी, अत्यावश्यक सेवा आणि प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी यांच्यासाठी लोकल रेल्वे आवश्यक आहे. आवश्यकता असेल तर रेल्वे स्थानकांवर राज्याचे पोलीस जवान आणि निमलष्करी दलांनाही तैनात करण्याचाही निर्णय घेतला जाऊ शकतो. गुजरातने म्हटले आहे की, आमच्याकडे उद्योग/कारखाने सुरू होत आहेत. आम्हाला मजुरांची गरज असल्यामुळे आमच्याकडे रेल्वे सेवा दिली जावी. अनेक राज्यांतून कामगार/मजूर गुजरातला परत येऊ इच्छितात. महाराष्ट्राने म्हटले आहे की, लोकल रेल्वेशिवाय मुंबई अपूर्ण आहे. केंद्राने आम्हाला नियमांसह रेल्वे चालवण्याची परवानगी द्यावी.

टॅग्स :Mumbai Localमुंबई लोकलCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस