महाराष्ट्र पान - फोटो - अकोला
By Admin | Updated: May 18, 2015 01:16 IST2015-05-18T01:16:18+5:302015-05-18T01:16:18+5:30
१७अकोला

महाराष्ट्र पान - फोटो - अकोला
१ अकोला------रणरणत्या उन्हात तृष्णातृप्तीसाठी घोटभर पाणी मिळाले, तर त्यासारखे दुसरे कोणतेही सुख नसते. अकोला शहराला पाणीपुरवठा करणार्या जलवाहिनीतील लिकेजमधून गळणार्या पाण्याद्वारे आपली तहान भागवताना दोन तरुण. (छाया - प्रवीण ठाकरे)