महाराष्ट्र कॅडर चे IPS अधिकारी सुहेल शर्मा एन्हरेस्टवर

By Admin | Updated: May 20, 2016 15:47 IST2016-05-20T15:47:41+5:302016-05-20T15:47:41+5:30

महाराष्ट्र कॅडर चे IPS अधिकारी सुहेल शर्मा यांनी आज एव्हरेस्ट शिखर सर केले. शर्मा हे बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर येथे उपविभागीय पोलीस अधिकारी आहेत.

Maharashtra Cadre IPS officer Suhail Sharma Anherstwar | महाराष्ट्र कॅडर चे IPS अधिकारी सुहेल शर्मा एन्हरेस्टवर

महाराष्ट्र कॅडर चे IPS अधिकारी सुहेल शर्मा एन्हरेस्टवर

>ऑनलाइन लोकमत
महाराष्ट्र कॅडर चे IPS अधिकारी सुहेल शर्मा यांनी आज एव्हरेस्ट शिखर सर केले. शर्मा हे बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर येथे उपविभागीय पोलीस अधिकारी आहेत. त्यांची कोल्हापूर येथे अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणुन नियुक्ति झाली आहे.
 
 
 
त्याआधी काल पोलीस नाईक रफीक शेखने एव्हरेस्ट काबीज केले 
प्रचंड इच्छाशक्ती आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत औरंगाबादचा पोलीस नाईक शेख रफीक याने गुरुवारी सकाळी ११ वाजता जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्टवर मराठवाड्याचा झेंडा फडकावला. सविस्तर बातमीसाठी इथे क्लिक करा

Web Title: Maharashtra Cadre IPS officer Suhail Sharma Anherstwar